भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railway: आता रेल्वेमध्ये व्हॉट्सॲपवरून जेवण मागविण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन’ची (आयआरसीटीसी) अन्न वितरण सेवा ‘जूप’ने ‘जिओ हॅप्टिक’सोबत भागिदारी करून ही सेवा सुरू केली आहे ...
Railway : रेल्वेत एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांवर आरपीएफची 'मेरी सहेली टीम' लक्ष ठेवते. विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही महिलांशी संपर्क साधला जातो. ...
Indian Railway: एका ट्विटर वापरकर्त्याने त्याच्या वृद्ध आजी आणि आईला ट्रेनमध्ये वरचा बर्थ दिल्यामुळे संतप्त होऊन भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनवर (आयआरसीटीसी) निशाणा साधला. ...