लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे, मराठी बातम्या

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
महिलांनो, स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्याची हिम्मत ठेवा! - Marathi News | Women, dream and have the courage to make it happen! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांनो, स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्याची हिम्मत ठेवा!

प्रत्येक गाडीने मला नवे अनुभव दिले. मी ट्रेन चालविली. हो, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे सर्व महिलांसाठी नकळत माझ्यामार्फत एक दार उघडले. ...

अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | Heavy rains, floods also affect railway trains; Changes in railway train schedules due to rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

केडब्ल्यूव्ही एसईआय दरम्यान पूल (क्र.३८९/०२) कुडूवाडी-सेंद्री दरम्यानची जवळील पाण्याची पातळी धोकादायक पातळीपेक्षा जास्त झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे. ...

बॅगेतून बाहेर आल्या रेल्वेच्या चार चादरी; फर्स्ट एसीमध्ये चोरी पकडल्यावर प्रवासी म्हणतो, 'आईने चुकून...' - Marathi News | Family was stealing a blanket from a 1AC coach of a train railway staff caught them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅगेतून बाहेर आल्या रेल्वेच्या चार चादरी; फर्स्ट एसीमध्ये चोरी पकडल्यावर प्रवासी म्हणतो, 'आईने चुकून...'

रेल्वेच्या फर्स्ट एसी कोचमधून प्रवाशांनी रेल्वेच्या चादरी चोरल्याचा आरोप करणारा व्हिडीओ समोर आला आहे. ...

“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव  - Marathi News | indian railway minister ashwini vaishnaw said that now mumbai local to get 238 new rakes and local trains with automatic doors in the new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 

Indian Railway Minister Ashwini Vaishnaw: नव्या मुंबई लोकलमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणे प्राणवायूचे प्रमाण अधिक असेल, असेही म्हटले जात आहे. ...

नवरात्रीच्या सुरूवातीपासून भारतीय रेल्वेचा प्रवाशांना पाणीदार दिलासा - Marathi News | indian railways provide water relief to passengers from the beginning of navratri on rail neer price | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रीच्या सुरूवातीपासून भारतीय रेल्वेचा प्रवाशांना पाणीदार दिलासा

सोमवारपासून नवे दर लागू : एक आणि अर्धा लिटर पाण्याची किंमत एक रुपयाने घटवली ...

‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ - Marathi News | danapur jogbani vande bharat express train inaugural not even 200 people made the journey in two days passenger backs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

Vande Bharat Express News: या मार्गांवर वंदे भारत ट्रेनकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. २ दिवसांत २०० प्रवाशांनीही या ट्रेनने प्रवास केला नाही. ...

जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर - Marathi News | Water Bottle Price After GST: rail neer price cut for railway passengers check new rates after gst reduction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर

Water Bottle Price After GST: भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा देत 'रेल नीर' पाण्याच्या बाटलीची किंमत कमी केली आहे. जीएसटी कपातीमुळे नवे दर काय आहेत आणि ते कधीपासून लागू होतील, याबद्दल सविस्तर वाचा. ...

२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video... - Marathi News | Mumbai-Ahmedabad Bullet Train: India will get its first bullet train in August 2027 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Mumbai-Ahmedabad Bullet Train: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाबाबत महत्वाची माहिती दिली. ...