लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे, मराठी बातम्या

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
सव्वादोन कोटींचे सोने उडविणारी गोल्डन गँग ट्रेस - Marathi News | Golden Gang Traces That Blow Up Gold Worth Rs. 2.5 Crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सव्वादोन कोटींचे सोने उडविणारी गोल्डन गँग ट्रेस

पश्चिम महाराष्ट्राचे कनेक्शन : मराठवाडा, आंध्रातही मारले अनेक हात ...

ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली! - Marathi News | Railway Station Viral Video: Samosa seller's bullying; Smartwatch worth Rs 2,000 snatched for Rs 20 samosa! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!

Railway Station Viral Video: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...

संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ - Marathi News | amrit bharat express passengers are being served food on the after washing the discarded disposables netizens are furious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ

अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ...

मुंबईहून बिहारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये खचाखच गर्दी; धावत्या रेल्वेतून ३ प्रवाशी पडले, २ मृत्यू - Marathi News | Train from Mumbai to Bihar was crowded; 3 passengers fell from the moving train, 2 died at Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईहून बिहारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये खचाखच गर्दी; धावत्या रेल्वेतून ३ प्रवाशी पडले, २ मृत्यू

दिवाळी सणामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्याशिवाय सध्या बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे. ...

Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम' - Marathi News | Nagpur Railways Sets Up 'War Room' Connecting Seven Stations to Monitor Festive Crowd and Counter Anti-Social Elements | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'

Nagpur Railway: गर्दीच्या आडून समाजविघातक शक्तींनी डाव साधू नये म्हणून मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वे प्रशासनाने खबरदारीच्या अनेक उपाययोजना केल्या आहेत. ...

Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल - Marathi News | Railways Launches Major Crackdown on 'Fake News'; To File FIRs Against Over 20 Social Media Handles Spreading Panic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल

Fake News: 'फेक न्यूज' आणि दिशाभूल करणाऱ्या लोकांविरोधात रेल्वे प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली. ...

Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश - Marathi News | garibrath express traveling from amritsar to saharsa suddenly caught fire near sirhind station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश

अमृतसरहून सहरसा येथे जाणाऱ्या गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये अचानक भीषण आग लागली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...

ती पतंग घेऊन आनंदात परतत होती पण.. प्रशासनाच्या दुर्लक्षाने झाला चिमुरडीचा दुर्दैवी अंत ! गावकरी रेल्वे प्रशासनावर संतप्त - Marathi News | She was returning happily with a kite, but.. the administration's negligence led to the unfortunate end of the little girl! Villagers angry at the railway administration | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ती पतंग घेऊन आनंदात परतत होती पण.. प्रशासनाच्या दुर्लक्षाने झाला चिमुरडीचा दुर्दैवी अंत ! गावकरी रेल्वे प्रशासनावर संतप्त

कुंभारटोलीतील येथील घटना : उड्डाणपुलाअभावी हाेतात अपघात ...