माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आपल्या सैनिकी पेशाला जागून संबंधित अधिकाऱ्यांनी गलवानमध्ये २० जवानांच्या ह्त्येस जबाबदार असलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे होती, असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे ...
भारतीय नौदलाने गलवान व्हॅलीतील घटनेनंतर चीनसोबतचा तणाव पाहून चीनच्या समुद्रात युद्धनौकाच तैनात केली आहे. महत्वाचे म्हणजे याच दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्याही मोठमोठ्या विमानवाहू युद्धनौका तैनात आहेत. ...
हिंदी महासागरात ठिकठिकाणी पाणबुड्या तैनात केल्यास युद्धावेळी युद्धनौकांचे परिचालन आरामात केले जाऊ शकणार आहे. चीनने असे केल्यास जगातील अन्य देशांना खासकरून भारतासाठी चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. ...
CoronaVirus चीननेही गेल्या आठवड्यापासून तैवानसारख्याच खाडीमध्ये मोठ्या काळाचा युद्धसराव सुरु केला आहे. यामुळे त्यांनी २००० किलोमिटरचे क्षेत्र बंद करून टाकले आहे. तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. ...