लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय नौदल

भारतीय नौदल

Indian navy, Latest Marathi News

जगाच्या भुवया उंचावल्या! भारताच्या तीन युद्धनौका इराणला पोहोचल्या; इस्रायल कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता असताना... - Marathi News | Raised eyebrows of the world! Three Indian warships reach Iran; While Israel is likely to strike at any moment... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगाच्या भुवया उंचावल्या! भारताच्या तीन युद्धनौका इराणला पोहोचल्या; इस्रायल हल्ला करण्याची शक्यता

इराणने भारतीय युद्धनौकांचे अब्बास बंदरावर स्वागत केले. इराणच्या बंदरावर आयएनएस तीर, आयएनएस शार्दुल आणि आसीजीएस वीरा या तीन युद्धनौका आहेत. ...

शत्रूचं ड्रोन अन् फायटर जेटच्याही हवेतच उडणार चिंधाड्या, भारतानं तयार केलं 'अप्रतिम' क्षेपणास्त्र! - Marathi News | drdo and indian navy achieve back to back success Even the enemy's drones and fighter jets will Destroy in the air, India has Made an amazing missile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूचं ड्रोन अन् फायटर जेटच्याही हवेतच उडणार चिंधाड्या, भारतानं तयार केलं 'अप्रतिम' क्षेपणास्त्र!

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र, व्हर्टिकल लॉन्चरने लॉन्च करण्यात आले होते. त्याने कमी ऊंचीवर हवेत तीव्र गतीने उडणाऱ्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला आणि ते नष्ट केले. ...

'भारताचे संरक्षण मंत्री दमदार आहेत...', पाकिस्तानी संरक्षण तज्ञाने केले राजनाथ सिंह यांचे कौतुक - Marathi News | 'India's defense minister is strong...', Pakistani defense expert praised Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारताचे संरक्षण मंत्री दमदार आहेत...', पाकिस्तानी संरक्षण तज्ञाने केले राजनाथ सिंह यांचे कौतुक

भारतीय नौदलात आण्विक पाणबुडी INS अरिघाट सामील झाली आहे. ...

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, संयुक्त तांत्रिक समिती नेमण्याचा निर्णय - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Issue, Navy and state government on action mode, decision to appoint joint technical committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर!

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे ...

Sindhudurg: राजकोट येथील कोसळलेल्या शिव पुतळ्याची नौदल अधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News | Navy officials inspect the fallen statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Rajkot | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: राजकोट येथील कोसळलेल्या शिव पुतळ्याची नौदल अधिकाऱ्यांकडून पाहणी

मंत्री केसरकर यांच्याशी बंद दाराआड चर्चा ...

भारतीय तटरक्षक दलाचे डीजी राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चेन्नईत घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Indian Coast Guard DG Rakesh Pal passed away due to cardiac arrest, breathed his last in Chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय तटरक्षक दलाचे डीजी राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चेन्नईत घेतला अखेरचा श्वास

भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...

जगभरातील 'या' देशांमध्ये आहे भारतीय लष्कराचे 'मिल्ट्री बेस', नाव वाचून थक्क व्हाल... - Marathi News | India Military Bases in Other Countries There are 'Military Bases' of Indian Army in 'these' countries around the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगभरातील 'या' देशांमध्ये आहे भारतीय लष्कराचे 'मिल्ट्री बेस', नाव वाचून थक्क व्हाल...

देशाला मजबूत करण्यासाठी भारतीय लष्कराने विविध देशात आपले बेस तयार केले आहे. ...

अग्निवीरांना आरक्षणासह वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीत सूट; केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | Agniveer Reservation: Relaxation in age limit and physical test with reservation for Agniveer; Government decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीरांना आरक्षणासह वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीत सूट; केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने अग्निवीर योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...