लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय नौदल

भारतीय नौदल, मराठी बातम्या

Indian navy, Latest Marathi News

REPUBLIC DAY 2022 : 'मोनिका ओह माय डार्लिंग...', भारतीय नौदलाचा जबरदस्त परफॉर्मेंस, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Indian Navy band plays RD Burmans 'Monica Oh My Darling...Duniya Mein Logon Ko' during Republic Day parade rehearsal | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'मोनिका ओह माय डार्लिंग...', भारतीय नौदलाचा जबरदस्त परफॉर्मेंस, व्हिडिओ व्हायरल

REPUBLIC DAY 2022 : प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी राजपथवर जवानांची तालीम जोरात सुरू आहे.  ...

जर्मनीच्या नौदल प्रमुखांनी भारतात असं काय म्हटलं की मायदेशी परतताच द्यावा लागला राजीनामा! - Marathi News | Germany navy chief Ekim Schonbach comment on putin ukraine in India had to resign says mistake happened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीच्या नौदल प्रमुखांनी भारतात असं काय म्हटलं की मायदेशी परतताच द्यावा लागला राजीनामा!

जर्मनीच्या नौदलाचे प्रमुख (German Navy Chief) यांना भारत दौऱ्याहून मायदेशी परतल्यानंतर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. ...

INS Ranvir: मोठी दुर्घटना, मुंबईत आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट, तीन जवानांना हौतात्म्य - Marathi News | Major accident, massive blast at INS Ranveer in Mumbai, martyrdom of three soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना, मुंबईत आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट, तीन जवानांना हौतात्म्य

INS Ranvir: मुंबईतील नौदलाचा तळ असलेल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे असलेल्या आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात नौदलाचे तीन जवान हुतात्मा झाले आहेत. ...

DRDO Missile Test: जमिनीवरून हवेत मारा करू शकणार; नौदलाच्या मिसाईलची चाचणी यशस्वी - Marathi News | DRDO Missile Test: Able to hit in the air from the ground; Successful test of naval missile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमिनीवरून हवेत मारा करू शकणार; नौदलाच्या मिसाईलची चाचणी यशस्वी

DRDO Missile Test: मंगळवारी डीआरडीओने नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी केली. या मिसाईलची पहिली चाचणी 22 फेब्रुवारीला घेण्यात आली होती. ...

चीन, पाकच्या युतीने नवे आव्हान, नौदल पश्चिम विभाग प्रमुख अजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | A new challenge to the China-Pakistan alliance, said Naval West Division Chief Ajendra Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चीन, पाकच्या युतीने नवे आव्हान, नौदल पश्चिम विभाग प्रमुख अजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली चिंता

China-Pakistan Alliance: चीन आणि पाकिस्तानची युती, त्यांच्यातील वाढते सहकार्य भारतासाठी चिंतेचा विषय आहे. पूर्वी पाकिस्तानी नौदलाच्या क्षमता मर्यादित होत्या. आता त्यात वाढ होत आहे. सगळीकडून मिळणाऱ्या युद्धनौका, हेलिकॉप्टर्स यांची भर पडत आहे. ...

व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख, आज स्वीकारणार पदभार - Marathi News | Vice Admiral R Hari Kumar will take over as the new Chief of Naval Staff today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख, आज स्वीकारणार पदभार

व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार हे वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत. ...

आयएनएस वेला नौदलात दाखल; पश्चिम विभागात कार्यरत  - Marathi News | INS Vela enlisted; Sophisticated system: Working in the western division | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयएनएस वेला नौदलात दाखल; पश्चिम विभागात कार्यरत 

फ्रान्सच्या सहकार्याने माझगाव डॉकमध्ये स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुड्यांची बांधणी सुरू आहे. यापूर्वी आयएनएस कलवरी, खंदेरी आणि करंज या तीन पाणबुड्या नौदलात दाखल करण्यात आल्या होत्या. ...

सागरी सामर्थ्यात आत्मनिर्भर! ‘आयएनएस विशाखापट्टणम’ नौदलात; शत्रूला उत्तर देण्यास सक्षम : संरक्षणमंत्री - Marathi News | Self-reliant in sea power! ‘INS Visakhapatnam’ in the Navy; Able to answer the enemy says Defense Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सागरी सामर्थ्यात आत्मनिर्भर! ‘आयएनएस विशाखापट्टणम’ नौदलात; शत्रूला उत्तर देण्यास सक्षम : संरक्षणमंत्री

नौदलाच्या मुंबईतील गोदीत आयोजित दिमाखदार सोहळ्यात भारतीय बनावटीची सर्वात मोठी विनाशिका ‘आयएनएस विशाखापट्टणम’ ही भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. ...