नोटा बंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विरोधकांनी मानवी साखळी, मोर्चा, व्यंगचित्र प्रदर्शनाद्वारे या निर्णयाचा निषेध केला तर, भाजपाने नोटाबंदी समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविली़. ...
औरंगाबादमध्ये नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध केला. ... ...
नोटबंदीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली, सामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त केले आहे, त्यामुळे काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी दिली. ...
उपमहापौरपदाच्या निवडीवरून काँगे्रसमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांनी बंडखोरी केली आहे. ...