भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लालकृष्ण अडवाणी, बंगारू लक्ष्मण आणि नितीन गडकरींची परंपरा कायम ठेवून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात आक्रमक झाल्याने काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. आता 2019 च्या निवडणुकीत मोदींविरोधात लढण्यासाठी राहुल गांधी यांना ब्रह्मास्त्र मिळाले आहे. ...
विमानतळावर रविवारी सायंकाळी नेत्यांच्या स्वागतासाठी गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवून पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांची ही भूमिका पक्षपाती असल्याचे सांगत जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध करीत पक्षपाती भूमिका घेणा-या पोलीस अधिका-यांवर कारवा ...
'देशात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असून लोकांना आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड करण्यास तयार नाहीत. 2019 मध्ये कोणतेही पक्ष नाही तर लोकच लढणार आहेत', असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत ...
शेतक-यांच्या आत्महत्या थांबविणे आणि बेरोजगारांच्या हातांना काम देणे जमत नसेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे स्पष्टपणे सांगून सत्तेवरून बाजूला व्हावे. ...