लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन नॅशनल काँग्रेस

इंडियन नॅशनल काँग्रेस, मराठी बातम्या

Indian national congress, Latest Marathi News

नोटबंदीचे दुष्परिणाम देश भोगतोय : माणिकराव ठाकरे; व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन - Marathi News | Cartoon exhibition inaugurated in Pune by manikrao thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोटबंदीचे दुष्परिणाम देश भोगतोय : माणिकराव ठाकरे; व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन

व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजाचा आक्रोश दाखविण्याचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे़, असे विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले़. पुण्यात व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़  ...

काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास ‘जीएसटी’च्या कररचनेत बदल करू - राहुल गांधी - Marathi News | If Congress comes to power, we will make changes in GST's taxation - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास ‘जीएसटी’च्या कररचनेत बदल करू - राहुल गांधी

नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आणि पक्ष सत्तेत आल्यास जीएसटी कररचनेत बदल करू, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. जीएसटी कररचनेत बदल व्हावा, जर तुमची अशीच इच्छा असल्यास काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त ...

हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अध्यादेश काढा- राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | If you are not guaranteed, remove the ordinance for filing cases against relatives - Radhakrishna Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अध्यादेश काढा- राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई - शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद असलेला अध्यादेश सरकारने तातडीने निर्गमित करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. ...

राहुल गांधी आमच्यासाठी देवदूत आहे - निर्भयाचे वडील - Marathi News | Rahul Gandhi is the angel for us says Nirbhaya's father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी आमच्यासाठी देवदूत आहे - निर्भयाचे वडील

निर्भया बलात्कार प्रकरणानंतर भेदरलेल्या संपुर्ण कुटुंबाची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काळजी घेतली. त्यांनी फक्त भावनिक नाही, तर आर्थिक मदतही केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी यासंबंधी कोणताही गाजावाजा केला नाही अशी माहिती निर्भयाच्या वडिलांनी आय ...

मुंबईत फेरीवाल्यांना कुठेही धंदा करु देण्याची संजय निरुपमांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Mumbai High Court rejects Sanjay Nirupam application for hawkers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत फेरीवाल्यांना कुठेही धंदा करु देण्याची संजय निरुपमांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

अनधिकृत फेरीवाल्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईला आव्हान देत संजय निरुपम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालायने संजय निरुपम यांना चांगलाच दणका दिला आहे. ...

'संजय निरुपम यांना मनसे कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडूच दिलं नाही'  - Marathi News | MNS workers didnt allow Sanjay Nirupam to come outside home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय निरुपम यांना मनसे कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडूच दिलं नाही' 

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज दादर येथे फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ 'फेरीवाला सन्मान' मोर्चा आयोजित केला होता. मात्र मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना घराबाहेरच पडू दिलं नसल्याचा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे. ...

दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले - Marathi News | Congress-MNS activists Bhadale in Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले

दादरमध्ये मनसे-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली. ...

मोदींनी सेल्फीचं बटण दाबलं की चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते, राहुल गांधींचा टोला - Marathi News | Rahul Gandhi takes dig at Narendra Modi in Gujarat Rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी सेल्फीचं बटण दाबलं की चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते, राहुल गांधींचा टोला

'चीनसोबत स्पर्धा सुरु असतानाही देशात मेड इन चायना सुरु आहे. आपल्या मोबाइवरुन मोदी जेव्हा सेल्फी घेण्यासाठी बटण दाबतात, तेव्हा चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते', अशी टीका राहुल गांधींनी केली आहे ...