तुम्ही इंडियन आय़डल या शो चे चाहते आहात का...तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंडियन आयडल चा नवा सिजन येतोय,असं वाटलं असेल तर थोडं थांबा. तसे नाही. नवा सीजन तर येतोय. पण हिंदीत नाही तर सोनी मराठीवर...हो सोनी मराठी पहिल्यांदाच घेवून येत आहे इंडियन आयडल म ...