इंडियन आयडॉलच्या या आठवड्यात प्रख्यात बॉलिवूड गायक कुमार सानू हजेरी लावणार आहेत. ‘रिटर्न ऑफ कुमार सानु’ या इंडियन आयडॉल 10 च्या विशेष भागात विशेष अतिथी म्हणून कुमार सानू दिसणार आहेत. ...
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तसेच या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. या आठवड्यात कपिल शर्मा या कार्यक्रमाच्या सेटवर हजेरी लावणार आहे. ...
इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात अभिनेत्री झीनत अमन हजेरी लावणार आहेत. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले. हा कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचा त्यांचा अनुभव खूपच छान असल्याचे त्यांनी सांगितले. ...
चंद्रगुप्त मौर्य ही मालिका प्रचंड भव्य असल्याने या मालिकेच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये साठी या मालिकेची टीम प्रयत्न करत आहे. या मालिकेच्या शीर्षक गीताला इंडियन आयडल १० मधील सर्वांचा आवडता गायक असलेल्या सलमान अलीने आपला आवाज दिला आहे. ...
बॉलिवूडमधील हे सुपरस्टार नुकतेच भारतातील सर्वांत मोठ्या गाण्याच्या रिऍलिटी शो, इंडियन आयडल १० च्या मंचावर आले होते. सदैव हसतमुख असणाऱ्या जितेंद्र यांनी सेटवरील प्रत्येकासोबत खूपच छान गप्पा मारल्या. ...