मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती... नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही... "मला खरंच वाटत नव्हतं.."; स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट चर्चेत मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली... एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे ७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच... "जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार? नालासोपारा - इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांच्या बळी गेल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांना झाली अटक पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
इंडियन आयडॉल, मराठी बातम्या FOLLOW Indian idol, Latest Marathi News
Pawandeep and Arunita Kanjilal song : ‘तेरे नैना’ असे या गाण्याचे बोल आहेत. रिलीज होताच, या गाण्यानं चाहत्यांना वेड लावलं आहे. ...
Indian Idol 13 : इंडियन आयडॉल सीझन १३ मध्ये ‘ड्रीम गर्ल’ विशेष भाग सादर होणार आहे. या भागात खुद्द ड्रीम गर्ल हेमा मालिनी लेक ईशा देओल समवेत उपस्थित राहणार आहे. ...
'इंडियन आयडॉल 13'च्या सेटवर पहिल्यांदाच गोविंदा आणि त्याचा मुलगा यशवर्धन यांनी एकत्र डान्स केला. ...
Indian Idol 13, Anu Aggarwal: ‘इंडियन आयडल’चा मागचा सीझन अनेक कॉन्ट्राव्हर्सीमुळे चर्चेत होता. आता नव्या सीझननेही असाच एक वाद ओढवून घेतला आहे... ...
विराट कोहलीने इंडियन आयडॉलमधील सिंगर ऋषी सिंगला मेसेज करून त्याचे कौतुक केले आहे. ...
Indian Idol Season 13 : ऑडिशननंतर ‘इंडियन आयडल 13’चे टॉप 15 कंटेस्टंट्स फायनल झाले आहेत. आता शो नव्या दमानं सुरू होईल. अर्थात त्याआधीच हा शो वादात सापडला आहे आणि याचं कारण आहे अरूणाचलचा रीतो रीबा.... ...
Indian Idol 13 trolled : काही दिवसांपूर्वीच ‘इंडियन आयडल 13’ चा प्रोमो रिलीज झाला. काही चाहते हा प्रोमो पाहून सुखावले. पण काहींनी मात्र या शोला जबरदस्त ट्रोल करायला सुरूवात केली. ...
Indian Idol 13च्या ऑडिशन्सला नुकतीच सुरूवात झाली आहे. ...