पवनदीप आणि अरुणीता ही यंदाच्या इंडियन आयडॉल सीझनची लोकप्रिय जोडी आहे. आपल्या गाण्यांमधून आणि आवाजाच्या जादूने त्यांनी मोठा फॅन फॉलोविंग तयार केला आहे. ...
इंडियन आयडल १२ सिझनच्या सुरुवातीपासूनच पवनदीपने आपल्या गायगीने सर्वांची मनं जिंकली.रेखापासून ते नीतू कपूर, सिद्धार्थ मल्होत्रापासून ते कियारा आडवाणी जवळपास सगळ्याच बड्या सेलिब्रेटींची त्याने पसंती मिळवली. ...