लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
Diwali 2019 : 'हा' आहे धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त! - Marathi News | Diwali 2019 dhanteras shubh muhurta date significance why dhantrayodashi celebrated during diwali | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Diwali 2019 : 'हा' आहे धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त!

सध्या दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हणजे, दिव्यांचा सण. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. ...

Dussehra 2019 : जाणून घ्या काय आहे विजयादशमीचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त! - Marathi News | Dussehra 2019: Know What The Importance Of Vijayadashmi and Shubha Muhurat | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Dussehra 2019 : जाणून घ्या काय आहे विजयादशमीचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त!

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. ...

Dasara Wishes In Marathi : तुमच्या मित्रांसाठी आणि नातेवाईकांसाठी खास शुभेच्छापत्रे! - Marathi News | Dussehra 2019 : SMS, Whatsapp messages and wishes you can send your friends | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Dasara Wishes In Marathi : तुमच्या मित्रांसाठी आणि नातेवाईकांसाठी खास शुभेच्छापत्रे!

सैलानीत उसळला भाविकांचा जनसागर - Marathi News | Tourist mass of visitors at Sailani piligrimage at Sailani | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सैलानीत उसळला भाविकांचा जनसागर

सैलानी बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ३० आॅगस्ट रोजी सैलानीत भाविकांचा जनसागर उसळला होता. ...

कावडधारी शिवभक्तांचे अकोल्यात आगमण; राजराजेश्वराला जलाभिषेक - Marathi News | Arrival of Kavadhari Shiva devotees in Akola; Worship of lord Rajarajeshwara | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कावडधारी शिवभक्तांचे अकोल्यात आगमण; राजराजेश्वराला जलाभिषेक

पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या कावडधारी शिवभक्तांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमण झाले. ...

कावड, पालखी महोत्सव; १४० पेक्षा जास्त पालख्यांची नोंदणी पूर्ण   - Marathi News | Kawad, Palakhi Festival; Registration of more than 140 palakhi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कावड, पालखी महोत्सव; १४० पेक्षा जास्त पालख्यांची नोंदणी पूर्ण  

जिल्ह्यातील  १४० पेक्षा जास्त पालखी मंडळांनी श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाकडे नोंदणी केली आहे. ...

जन्माष्टमीत तीन योगांचा संयोग; २०० वर्षांनी सौभाग्य सुंदरी योग - Marathi News | This year's Janmashtami combines three yoga | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जन्माष्टमीत तीन योगांचा संयोग; २०० वर्षांनी सौभाग्य सुंदरी योग

तीन योगांपैकी सौभाग्य सुंदरी योग हा तब्बल २०० वर्षांनतर आला असल्याने यंदाची जन्माष्टमी विशेष ठरली आहे. ...

Raksha Bandhan 2019: 'या' ट्रेन्डी मेहंदी डिझाइन्स करा ट्राय; सौंदर्यात पडेल दुप्पट भर - Marathi News | Raksha bandhan mehandi design 2019 beautiful rakhi special mehndi henna design for hands | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Raksha Bandhan 2019: 'या' ट्रेन्डी मेहंदी डिझाइन्स करा ट्राय; सौंदर्यात पडेल दुप्पट भर

भावा-बहिणींचा दिवस म्हणजे, रक्षाबंधन. यावर्षी 15 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. ...