लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news, मराठी बातम्या

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
Deep Amavasya 2025: आज दिवसभरात १० मिनिटं तरी दीपपूजन कराच; पूर्ण वर्ष प्रकाशमान होईल! - Marathi News | Deep Amavasya 2025: Do Deepa Pujan for at least 10 minutes a day today; the whole year will be bright! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Deep Amavasya 2025: आज दिवसभरात १० मिनिटं तरी दीपपूजन कराच; पूर्ण वर्ष प्रकाशमान होईल!

Deep Amavasya 2025 Puja Vidhi: आजच्या झगमगाटीच्या काळात दीप पूजेचे काय महत्त्व आहे, ते या लेखातून समजून घेऊ आणि दीप पूजन करू.  ...

Shravan 2025: श्रावण मासात महादेवाचीच उपासना करण्यामागे काय आहे रहस्य? जाणून घेऊ कारण! - Marathi News | Shravan 2025: What is the secret behind worshipping Lord Shiva in the month of Shravan? Let's find out the reason! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2025: श्रावण मासात महादेवाचीच उपासना करण्यामागे काय आहे रहस्य? जाणून घेऊ कारण!

Shravan 2025: श्रावण मासात महादेवाची उपासना करतात हे आपण जाणतो, पण त्यामागचे कारण काय तेही जाणून घ्या आणि मुलांनाही सांगा. ...

Deep Amavasya 2025: गुरुपुष्यामृत योग, पण त्याच दिवशी अमावास्या; सोनेखरेदी करावी की टाळावी? - Marathi News | Deep Amavasya 2025: Gurupushyamrut Yoga, but Amavasya on the same day; Should you buy gold or avoid it? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Deep Amavasya 2025: गुरुपुष्यामृत योग, पण त्याच दिवशी अमावास्या; सोनेखरेदी करावी की टाळावी?

Deep Amavasya 2025: गुरुपुष्यामृत योगाला सोनेखरेदी करतात, पण सोबतच अमावास्या आल्याने सोनेखरेदी करावी का? आणि करायची असल्यास शुभ मुहूर्त काय? वाचा! ...

गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य - Marathi News | gurupushyamrut yoga on ashadh deep amavasya july 2025 what is the importance of deep pujan know about the greatness of indian rituals | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य

Gurupushyamrut Yoga On Deep Amavasya 2025: गुरुपुष्यामृत योगात आषाढी अमावास्या असून, दीप पूजनाला भारतीय संस्कृती परंपरांमध्ये मोठे महत्त्व असल्याचे म्हटले जाते. ...

Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला तुमच्यावरही होऊ शकते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतकथा आणि लाभ! - Marathi News | Deep Amavasya 2025: You too can be blessed with Lakshmi on Deep Amavasya; Read the Vrat Katha and Benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला तुमच्यावरही होऊ शकते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतकथा आणि लाभ!

Deep Amavasya 2025 Vrat Katha: दीप अमावास्या आपण का साजरी करतो यामागे आहे एक रोचक कथा, ती वाचल्याशिवाय दीप अमावास्येचे व्रत पूर्ण होणार नाही! ...

Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा! - Marathi News | Deep Amavasya 2025: This is the story behind educating children on Deep Amavasya! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!

Deep Amavasya 2025 Aukshan: २४ जुलै रोजी दीप अमावास्या आहे, त्या दिवशी दिव्यांचे पूजन आणि घरातील लहान मुलांना औक्षण का केले जाते ते जाणून घ्या. ...

Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या - Marathi News | Deep Amavasya 2025: Light lamps on Deep Amavasya and perform 'this' scriptural worship and aarti! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या

Deep Amavasya 2025 Puja Vidhi: २४ जुलै रोजी घरातले दिवे उजळून, त्यांची पूजा करून येणार्‍या श्रावणाचे स्वागत करायचे आहे, तर पूजा विधिवतच झाली पाहिजे ना? सविस्तर वाचा. ...

Shravan Special: वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसिपी  - Marathi News | Shravan Special Recipe: There is a small difference between Valacha Birdan and Pomegranate Juice; Shravan Special Traditional Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shravan Special: वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसिपी 

Shravan Special Recipe: श्रावणात कांदा लसूण विरहित रेसेपी करणं हे गृहिणींसमोर आव्हान असतं, अशा वेळी पारंपरिक रेसेपी कामी येतात; डाळिंब्यांची उसळ त्यापैकीच एक! ...