लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news, मराठी बातम्या

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र - Marathi News | Kojagiri Purnima 2025: Which fast to worship Kojagiri brings quick blessings of Goddess Lakshmi? Read 'this' effective hymn | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र

Kojagiri Purnima 2025: सोमवारी कोजागरी पौर्णिमा आहे, या रात्री देवी लक्ष्मीची केलेली उपासना शीघ्र काळात फळते अशी श्रद्धा आहे, त्यासाठी वाचा स्तोत्र आणि माहिती. ...

Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी! - Marathi News | Kojagiri Purnima 2025: According to scriptures, staying awake and worshipping on the night of Kojagiri brings blessings of Lakshmi; Read the fast rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!

Kojagiri Purnima 2025: ६ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमे आहे आणि या रात्री जागरण, पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे, का आणि कसे ते जाणून घेऊ. ...

Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल  - Marathi News | Kojagiri Purnima 2025: Kojagiri will get a Rs 1 stamp, luck will shine, you will become rich | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 

Kojagiri Purnima 2025: सोमवार ६ ऑक्टोबरच्या रात्री कोजागरी पौर्णिमेला दिलेला ज्योतिष उपाय करा आणि लक्ष्मी कृपेस पात्र व्हा! ...

Kojagiri Purnima 2025: कोजागरीच्या सायंकाळी होतो भोंडल्याचा समारोप; काय असते खिरापत? - Marathi News | Kojagiri Purnima 2025: The conclusion of the Bhondla takes place on the evening of Kojagiri; What is the food? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kojagiri Purnima 2025: कोजागरीच्या सायंकाळी होतो भोंडल्याचा समारोप; काय असते खिरापत?

Kojagiri Purnima 2025: सोमवार 6 ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा आहे, त्यादिवशी भोंडला खेळून खिरापत वाटली जाते, तिचे वैशिष्ट्य माहितीय? वाचा. ...

Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय? - Marathi News | Kojagiri Purnima 2025: It is said that the moon light should be embraced on Kojagiri Purnima; do you know why? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?

Kojagiri Purnima 2025: 6 ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा आहे, त्या रात्री चंद्रप्रकाशात न्हाऊन निघण्यासाठी एक तास शिल्लक ठेवा, कारण... ...

कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल! - Marathi News | ashwin kojagiri sharad purnima 2025 know about date shubh muhurat importance of laxmi puja and significance of kojagari purnima in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

Kojagiri Sharad Purnima 2025 Shubh Muhurat: कोजागरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत महत्त्वाचे असून, महालक्ष्मी कृपेने धन-धान्य, ऐश्वर्य-वैभव, भाग्योदय-भरभराट होऊ शकते, असे म्हटले जाते. ...

पाशांकुश एकादशी २०२५: पाशांकुश एकादशीबाबत सांगितली जाते 'ही' रामकथा; आजही मिळतात पुरावे! - Marathi News | Pashankush Ekadashi 2025: 'This' story from the Ramayana is associated with Pashankush Ekadashi; Evidence is available even today! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पाशांकुश एकादशी २०२५: पाशांकुश एकादशीबाबत सांगितली जाते 'ही' रामकथा; आजही मिळतात पुरावे!

Pashankush Ekadashi 2025: ३ ऑक्टोबर रोजी पाशांकुश एकादशी आहे, त्यानिमित्त या तिथीचे महत्त्व रामायणातल्या एका प्रसंगामुळे का वाढले आहे ते जाणून घेऊ.  ...

Dussehra 2025: आज दसरा आणि साई बाबांची पुण्यतिथी; त्यांचा दिव्य मंत्र बदलेल तुमचे आयुष्य! - Marathi News | Dussehra 2025: Today is Dussehra and Sai Baba's death anniversary; His divine mantra will change your life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2025: आज दसरा आणि साई बाबांची पुण्यतिथी; त्यांचा दिव्य मंत्र बदलेल तुमचे आयुष्य!

Dussehra 2025: शिर्डीचे साई बाबा यांनी विजयादशमीला महासमाधी घेतली होती, आजच्या दिवशी आयुष्याला चांगले वळण मिळावे म्हणून त्यांचा दिव्य मंत्र जाणून घ्या. ...