Makar Sankranti 2026: सूर्य उपासनेचे वेगवेगळे प्रकार आहेत, मकर संक्रांतीचा दिवस त्या दृष्टीने महत्त्वाचा, या उपासनेचा एक भाग म्हणून सविस्तर माहिती जाणून घ्या. ...
Makar Sankrant 2026 Importance: १३,१४,१५ जानेवारी हे तिन्ही दिवस का महत्त्वाचे आणि ते कसे साजरे करायचे? त्याचे पौराणिक आणि वैद्यकीय महत्त्व जाणून घेऊ. ...
Makar Sankranti 2026: 'तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला' म्हणत आपण संक्रांत साजरी करतो पण 'माझ्यावर संक्रांत आली' हे नकारात्मकतेने वापरतो, हा विरोधाभास का? ते पाहू! ...
Makar Sankrant 2026 Daan Importance: मकर संक्रांतीला अनेक जण तांदळाची वा बाजरीची खिचडी गरजूंना दान करतात किंवा शिधा देतात, यंदा मात्र त्यात बदल करावा लागणार आहे. ...
Makar Sankranti 2026: दरवर्षी येणाऱ्या संक्रांतीचे स्वरूप, वाहन, वस्त्र, शस्त्र याबाबत लोकांमध्ये उत्सुकता असते; १४ जानेवारी रोजी येणाऱ्या संक्रांतीचे स्वरूप जाणून घेऊ. ...
Makar Sankranti 2026: यंदा १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे आणि त्याच दिवशी षटतिला एकादशी आल्यामुळे दोन्ही व्रताचे एकत्र परिणाम साधण्याकरता दिलेला उपाय करा. ...