लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

AUS vs IND : गुड मॉर्निंग इंडिया! अचूक टप्प्यावर गोलंदाजी; बुमराहनं सलामीवीरांचा केला करेक्ट कार्यक्रम - Marathi News | Australia vs India, 3rd Test Jasprit Bumrah Strikes Early Australia Loses Usman Khawaja And Nathan McSweeney Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुड मॉर्निंग इंडिया! अचूक टप्प्यावर गोलंदाजी; बुमराहनं सलामीवीरांचा केला करेक्ट कार्यक्रम

दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची दमदार सुरुवात, ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर तंबूत ...

IND vs AUS: "रोहित शर्मा घाबरला म्हणून पहिली बॉलिंग घेतली..."; ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं - Marathi News | Rohit Sharma decision to bowl first in 3rd BGT Test criticised as he does not want to get out there and bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित घाबरला म्हणून पहिली बॉलिंग घेतली..."; ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं

Rohit Sharma Toss Controversy, IND vs AUS Gabba Test : ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्रा जे बोलला त्यातून भारतीय चाहते चांगलेच खवळतील. तो काय म्हणाला, वाचा सविस्तर... ...

Year Ender 2024 : या ६ युवा क्रिकेटर्संसाठी वर्ष ठरलं 'एकदम झक्कास', कारण... - Marathi News | Year Ender 2024 Young Indian cricketers who stole the show this year Nitish Kumar Reddy Harshit Rana Abhishek Sharma Mayank Yadav Mayank Yadav Dhruv Jurel | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Year Ender 2024 : या ६ युवा क्रिकेटर्संसाठी वर्ष ठरलं 'एकदम झक्कास', कारण...

इथं एक नजर टाकुयात २०२४ या वर्षात कमालीची छाप सोडून टीम इंडियातील एन्ट्रीसह वर्ष अविस्मरणीय करणाऱ्या स्टार युवा क्रिकेटर्सवर ...

AUS vs IND : चेंडू स्विंग होईना; बुमराह वैतागला! रोहितचा निर्णय पुन्हा फसला? (VIDEO) - Marathi News | AUS vs IND Nahi Ho Raha Swing Jasprit Bumrah's Frustration Caught On Stump Mic During 3rd Test Against Australia Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : चेंडू स्विंग होईना; बुमराह वैतागला! रोहितचा निर्णय पुन्हा फसला? (VIDEO)

गाबाच्या खेळपट्टीवर कितीही जोर लावला तरी चेंडू स्विंग होईना; स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची तक्रार ...

AUS vs IND : पावसाचा खेळ; बदलली मॅचची वेळ! आता कितीचा लावावा लागेल 'गजर'? - Marathi News | AUS vs IND BGT 2024 Rain washout on Day 1 changes session timings for remainder of India vs Australia 3rd Test in Gabba Brisbane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : पावसाचा खेळ; बदलली मॅचची वेळ! आता कितीचा लावावा लागेल 'गजर'?

उर्वरित चार दिवसांत लवकर सुरु होऊन उशीरपर्यंत चालणार खेळ; ९८ षटके फेकली जाणं अपेक्षित ...

Sara Tendulkar : पाऊस, वारा अन् तेंडुलकरांची सारा! पहिल्या दिवशी मॅचपेक्षा याचीच रंगली अधिक चर्चा - Marathi News | Sara Tendulkar Spotted Cheering For India During 3rd Test Against Australia Gabba Brisbane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाऊस, वारा अन् तेंडुलकरांची सारा! पहिल्या दिवशी मॅचपेक्षा याचीच रंगली अधिक चर्चा

पहिल्या दिवसाचा खेळ जास्त काळ नाही रंगला, पण साराची एक झलक दिसली त्याची चर्चा मात्र सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. ...

IND vs WI : टी-२० सह वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'वर राहिला नाही भरवसा - Marathi News | IND vs WI India’s Womens squad for IDFC First Bank T20I And ODI series against West Indies announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : टी-२० सह वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'वर राहिला नाही भरवसा

ही युवा बॅटर संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडताना दिसते. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे तिला मोठी किंमत चुकवावी लागत आहे.  ...

AUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरुद्ध किंग कोहलीनं एन्ट्रीत मारली 'सेंच्युरी'; जाणून घ्या खास रेकॉर्ड - Marathi News | AUS vs IND Virat Kohli 100th Match Against Australia Entered In Sachin Tendulkar Special Club See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरुद्ध किंग कोहलीनं एन्ट्रीत मारली 'सेंच्युरी'; जाणून घ्या खास रेकॉर्ड

ऑस्ट्रेलिया विरुद्ध शंभरावा सामना खेळणारा विराट कोहली हा क्रिकेट जगतातील दुसरा फलंदाज आहे. ...