लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

AUS vs IND : बाहेर जाणाऱ्या चेंडूशी पंगा! पॅट कमिन्सनं परफेक्ट सेटअपसह Rohit Sharma ला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता (VIDEO) - Marathi News | Australia vs India, 3rd Test Day 4 Pat Cummins Strikes Early Rohit Sharma Dismissed By Pat Cummins For 10 In 27 Balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाहेर जाणाऱ्या चेंडूशी पंगा! पॅटनं Rohit Sharma ला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता (VIDEO)

४ बाद ५१ धावांवरून चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियानं ७४ धावांवर पाचवी विकेट गमावली. ...

"विराटचं नक्की काय चाललंय?"; अ‍ॅलन बॉर्डर यांचा सवाल, म्हणाले- "हल्ली तो बॅटिंग करताना..." - Marathi News | Virat Kohli Wicket outside Off Stump Allan Border Questions Dismissal saying not Sure What is Going On Mentally in IND vs AUS 3rd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटचं नक्की काय चाललंय?"; अ‍ॅलन बॉर्डर यांचा सवाल, म्हणाले- "हल्ली तो बॅटिंग करताना..."

Allan Border on Virat Kohli Wicket, IND vs AUS 3rd Test : ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर सतत झेलबाद होणारा विराट कोहली आज अवघ्या ३ धावांची खेळी करू शकला. जोश हेजलवूड त्याला सापळा रचून बरोबर स्वस्तात माघारी पाठवले. ...

टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूच्या बायकोचं ग्लॅमरस फोटोशूट; सौंदर्याचा 'काला जादू' अन्... Photos - Marathi News | Indian cricketer Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma bold photoshoot hot glamorous photos see pics viral trending | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूच्या बायकोचं ग्लॅमरस फोटोशूट; सौंदर्याचा 'काला जादू' अन्... Photos

Dhanshree Verma Glamorous Photos: धनश्री आपल्या फिटनेस व ग्लॅमरस लूकने साऱ्यांनाच घायाळ करते ...

Video: "अबे सर में कुछ हैं?"; रोहित शर्मा Live सामन्यात आकाश दीपवर प्रचंड संतापला, काय घडलं? - Marathi News | Rohit Sharma Angry on Akash Deep said Abbe sar mein kuch hai in IND vs AUS 3rd Test video viral watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: "अबे सर में कुछ हैं?"; रोहित Live सामन्यात आकाश दीपवर संतापला, काय घडलं?

Rohit Sharma Angry on Akash Deep, IND vs AUS 3rd Test Video: गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे कर्णधार रोहित शर्माची होणारी चिडचिड कॅमेऱ्यात कैद झाली. ...

AUS vs IND 3rd Test, Day 3 Stumps : कुणालाच मैदानात तग धरण्याची दिसेना हौस; फिलिंग लाइक बरं झालं पडला पाऊस! - Marathi News | Australia vs India 3rd Test Day 3 Stumps India trail by 394 Runs All Fans Eyes On KL Rahul Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : कुणालाच मैदानात तग धरण्याची दिसेना हौस; फिलिंग लाइक बरं झालं पडला पाऊस!

ऑस्ट्रेलियनं संघाची मॅचवर तगडी पकड, चौथ्या दिवशी लोकेश राहुलसह रोहितवर असतील नजरा ...

कोण आहे Isa Guha? जसप्रीत बुमराहसंदर्भातील तिची कमेंट का ठरली वादग्रस्त? - Marathi News | Who Is Isa Guha Gives Racist Comment To Jasprit Bumrah Apologises After Controversy Like Monkeygate controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे Isa Guha? जसप्रीत बुमराहसंदर्भातील तिची कमेंट का ठरली वादग्रस्त?

कोण आहे ईशा गुहा? तिने नेमकी कोणती कमेंट केली ज्यामुळे वाद निर्माण झाला अन् ... ...

१४७ वर्षांत कुणाला जमलं नाही ते बुमराहनं करुन दाखवलं; 'फास्टर फिफ्टी'सह कपिल पाजींचा विक्रमही मोडला - Marathi News | AUS vs IND 3rd Test Jasprit Bumrah 50 Wicket In Australia Breaks 147 Years Test Lowest Average Record Also Overtaken Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४७ वर्षांत कुणाला जमलं नाही ते बुमराहनं करुन दाखवलं; 'फास्टर फिफ्टी'सह कपिल पाजींचा विक्रमही मोडला

कपिल पाजी यांच्यानंतर ऑस्ट्रेलियात अशी कामगिरी करणारा बुमराह दुसरा गोलंदाज ...

AUS vs IND : नाद केला अन् बाद झाला! बाहेर जाणाऱ्या चेंडूवर 'किंग' कोहली पुन्हा फसला (VIDEO) - Marathi News | Australia vs India 3rd Test Virat Kohli Weakness Of Outside Off Stump Delivery Josh Hazlewood Dismisses Him Cheaply Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : नाद केला अन् बाद झाला! बाहेर जाणाऱ्या चेंडूवर 'किंग' कोहली पुन्हा फसला (VIDEO)

स्टार बॅटरची ही खोड त्याच्यासह टीम इंडियाला अडचणीत टाकणारी आहे. ...