लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

AUS vs IND : मॅच ड्रॉ! टीम इंडियानं सामना न जिंकता मारली बाजी - Marathi News | Border Gavaskar Trophy 2024 25 Australia vs India 3rd Test Match Drawn At The Gabba Brisbane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : मॅच ड्रॉ! टीम इंडियानं सामना न जिंकता मारली बाजी

चौथ्या दिवसाच्या खेळापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाला हा सामना जिंकण्याची संधी होती. पण... ...

AUS vs IND : ऑस्ट्रेलियानं सेट केलं २७५ धावांचं टार्गेट; टीम इंडिया ड्रॉ साठी खेळणार की, जिंकण्यासाठी? - Marathi News | AUS vs IND Australia Declare 89 For 7 India needs 275 runs to win The Gabba, Brisbane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : ऑस्ट्रेलियानं सेट केलं २७५ धावांचं टार्गेट; टीम इंडिया ड्रॉ साठी खेळणार की,...

दुसऱ्या डावात १८ षटकांच्या खेळात ७ बाद ८९ धावा करत ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स डाव केला घोषित ...

AUS vs IND : तिसऱ्या टेस्टमध्ये ट्विस्ट! अवघ्या ३३ धावांत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत - Marathi News | AUS vs IND Jasprit Bumrah Akash Deep Mohammed Siraj India's pacers spark Australia Top Order Collapse Loss 5 Wickets Just 33 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : तिसऱ्या टेस्टमध्ये ट्विस्ट! अवघ्या ३३ धावांत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत

फायनली या सामन्याचा निकाल काय लागणार ते पाहण्याजोगे असेल. ...

AUS vs IND : जसप्रीत बुमराहनं साधला मोठा डाव, कपिल पाजींचा विक्रम मोडला - Marathi News | IND vs AUS, 3rd Test: Jasprit Bumrah breaks Kapil Dev’s record, becomes leading Indian wicket-taker in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : जसप्रीत बुमराहनं साधला मोठा डाव, कपिल पाजींचा विक्रम मोडला

जसप्रीत बुमराहनं साधला मोठा डाव, कपिल पाजींचा विक्रम मोडला ...

SENA देशांत रोहित, शुबमन अन् यशस्वीपेक्षाही या गोलंदाजानं केलीये भारी बॅटिंग; इथं पाहा रेकॉर्ड - Marathi News | Did You Know Bhuvneshwar Kumar Better Test Batting Average Than Rohit Sharma And Shubman Gill In Sena Countries See Records And Stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SENA देशांत रोहित, शुबमन अन् यशस्वीपेक्षाही या गोलंदाजानं केलीये भारी बॅटिंग; इथं पाहा रेकॉर्ड

सेना देशात कशी राहिलीये रोहित, यशस्वी अन् गिलची कामगिरी ...

AUS vs IND : टीम इंडियाचा पहिला डाव २६० धावांत आटोपला अन् पाऊस बॅटिंगला आला! - Marathi News | Australia vs India, 3rd Test Day 5 Travis Head removed Akash Deep And Jasprit Bumrah Not Out India All Out 260 Runs 1st Innings Australia Lead 185 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : टीम इंडियाचा पहिला डाव २६० धावांत आटोपला अन् पाऊस बॅटिंगला आला!

ऑस्ट्रेलिया संघानं या सामन्यात १८५ धावांची आघाडी घेतली आहे.  ...

IND vs AUS: व्वा, भारी खेळलास! 'टीम इंडिया'ची पडझड, तरीही चेतेश्वर पुजारा 'त्या' अनुभवी खेळाडूवर फिदा - Marathi News | He showed why he was picked said Cheteshwar Pujara at Indian veteran crucial knock in IND vs AUS BGT 3rd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्वा, भारी खेळलास! 'टीम इंडिया'ची पडझड, तरीही पुजारा 'त्या' अनुभवी खेळाडूवर फिदा

Cheteshwar Pujara Team India, IND vs AUS 3rd Test: भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने एका अनुभवी खेळाडूचे तोंडभरून कौतुक केले. ...

Akash Deep नं पॅटला मारला गगनचुंबी सिक्सर! विराट-रोहितनं अशी दिली दाद (VIDEO) - Marathi News | AUS vs IND Akash Deep Smashes Pat Cummins For Massive Six After Helping India Avoid Follow-On Virat Kohli’s Reaction Goes Viral WATCH Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Akash Deep नं पॅटला मारला गगनचुंबी सिक्सर! विराट-रोहितनं अशी दिली दाद (VIDEO)

फॉलोऑन टाळण्यासाठी अगदी संयमी खेळी करणाऱ्या आकाशदीपनं चौथ्या दिवसाच्या अखेरीस जाता जाता आपल्या भात्यातील मोठ्या फटकेबाजीचा नजराणाही पेश केला. ...