लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

Aus vs Ind: रोहित शर्माला नेट्समध्ये गुडघ्याला दुखापत, फलंदाजी करणं थांबवलं, 'टीम इंडिया'चं वाढलं टेन्शन - Marathi News | Rohit Sharma injured in net practice after KL Rahul captain quits batting will he miss Aus vs Ind 4th Test at MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला सराव सत्रात गुडघ्याला दुखापत, फलंदाजी करणं थांबवलं, 'टीम इंडिया'चं वाढलं टेन्शन

Rohit Sharma Injured, Aus vs Ind 4th Test: रोहितच्या आधी काल राहुललाही सरावात दुखापत झाली असल्याने भारताची चिंता वाढली आहे ...

Aus vs Ind: भारताची 'हेड'दुखी संपणार? टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने सांगितला खास प्लॅन - Marathi News | Aus vs Ind Indian pacer Akash Deep reveals secret plan against Australian batter Travis Head short balls ahead of 4th test MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची 'हेड'दुखी संपणार? टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने सांगितला खास प्लॅन

Akash Deep Travis Head, Aus vs Ind 4th Test: मालिकेत आतापर्यंत ट्रेव्हिस हेडने दोन शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने सर्वाधिक ४०९ धावा केल्या आहेत. ...

U19 Women's T20 Asia Cup Final : पहिल्या वहिल्या हंगामात भारतीय संघ चॅम्पियन; बांगलादेशला शह देत उंचावली ट्रॉफी - Marathi News | India Win ACC Women’s Under 19 Asia Cup 2024 Defeat Bangladesh in Inaugural Edition by 41 Runs To Clinch Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :U19 Women's T20 Asia Cup Final : भारतीय संघ चॅम्पियन; बांगलादेशला शह देत उंचावली ट्रॉफी

आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला संघाचा बोलबाला, पहिल्या वहिल्या हंगामात बांगलादेश संघाला शह देत जिंकली ट्रॉफी ...

AUS vs IND: चौथ्या कसोटीआधी भारताची चिंता वाढली! स्टार क्रिकेटर 'बॉक्सिंग डे' टेस्टला मुकणार? - Marathi News | Aus vs Ind 4th Test at MCG indian cricketer KL Rahul injured right hand in net practice doubtful about 4th test inclusion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND: 'टीम इंडिया'ची चिंता वाढली! स्टार क्रिकेटपटू 'बॉक्सिंग डे' टेस्ट खेळणार नाही?

Indian cricketer injured, IND vs AUS 4th Test: कसोटी विश्व चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाला उर्वरित दोनही सामने जिंकणे अपरिहार्य ...

भारतीय क्रिकेटर रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी, काय आहेत आरोप? नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Arrest warrant issued against Former Indian criketer Robin Uthappa know what are the charges know more about case | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी, काय आहेत आरोप? नेमकं प्रकरण काय?

Robin Uthappa Arrest Warrant: भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे ...

AUS vs IND : किंग कोहलीच्या भात्यातून 'विराट' खेळी येणार? इथं पाहा MCG वरील त्याचा रेकॉर्ड - Marathi News | AUS vs IND Boxing Day Test Virat Kohli record at Melbourne Cricket Ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : किंग कोहलीच्या भात्यातून 'विराट' खेळी येणार? इथं पाहा MCG वरील त्याचा रेकॉर्ड

विराट कोहली दमदार कमबॅक करणार का? इथं पाहा त्याची MCG वरील आकडेवारी ...

U19 Women's T20 Asia Cup : ठरलं! भारत-बांगलादेश यांच्यात फायनल; कुठं अन् कधी रंगणार सामना? - Marathi News | ACC U19 Women s Asia Cup 2024 India storms into U19 Women’s Asia Cup final with a victory over Sri Lanka Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :U19 Women's T20 Asia Cup : ठरलं! भारत-बांगलादेश यांच्यात फायनल; कुठं अन् कधी रंगणार सामना?

कधी अन् कुठं रंगणार फायनल? जाणून घ्या सविस्तर ...

Year Ender 2024: रोहित-संजूसह या भारतीय खेळाडूनं वनडेत केल्या सर्वाधिक धावा - Marathi News | Year Ender 2024: See the top 3 batsmen with the most runs in ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Year Ender 2024: रोहित-संजूसह या भारतीय खेळाडूनं वनडेत केल्या सर्वाधिक धावा

भारतीय संघानं यंदा खूपच कमी वनडे सामने खेळले आहेत. ...