लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मानं वनडेतून निवृत्ती घ्यावी? सौरव गांगुलीचं मोठं विधान - Marathi News | sourav ganguly reaction about rohit sharma retirement rumours icc champions trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मानं वनडेतून निवृत्ती घ्यावी? सौरव गांगुलीचं मोठं विधान

७ वर्षीय रोहित शर्माने गेल्या वर्षी २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील विजयानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आताही असे काही होऊ शकते, असे अंदाज बांधले जात आहेत. ...

फक्त एक शतकवीर! ICC स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्वोच्च खेळी करणारे ७ भारतीय फलंदाज - Marathi News | Highest Score For India In ICC Finals Players List Sourav Ganguly Gautam Gambhir MS Dhoni Ajinkya Rahane Virender Sehwag Virat Kohli Hardik Pandya | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फक्त एक शतकवीर! ICC स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्वोच्च खेळी करणारे ७ भारतीय फलंदाज

फायनलमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या आघाडीच्या ७ फलंदाजांपैकी फक्त एकानेच साधला शतकी डाव, ते शतकही ठरलेले व्यर्थ ...

IND vs NZ : हे किवींचे 'ब्रह्मास्त्र'! २५ वर्षांपूर्वी फायनलमध्ये त्यामुळेच झालेला घात; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IND vs NZ Champions Trophy 2025 What Happened 25 Years Ago India vs New Zealand Final Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : हे किवींचे 'ब्रह्मास्त्र'! २५ वर्षांपूर्वी फायनलमध्ये त्यामुळेच झालेला घात

एक नजर टाकुयात २५ वर्षांपूर्वी झालेल्या फायनल सामन्यात काय घडले होते? एक शतक कमी पडले अन् 'रन आउट'मुळे कसा झालेला घात ...

IND vs NZ, Final : "भारताला कुठला संघ हरवू शकत असेल तर तो न्यूझीलंड" - Marathi News | Champions Trophy 2025 Final IND vs NZ If there’s one team that can beat India it’s New Zealand Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ, Final : "भारताला कुठला संघ हरवू शकत असेल तर तो न्यूझीलंड"

२००० च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडने भारताला चार गडी राखून नमविले होते. ...

मी एकाच वेळी चार-चार वडापाव खायचो; अय्यरनं शेअर केला खवय्येगिरीसह 'जाडजूड' दिसण्याचा किस्सा - Marathi News | Shreyas Iyer On Favorite Food Vada Pav And Fat And Fitness Early Days Interesting Story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी एकाच वेळी चार-चार वडापाव खायचो; अय्यरनं शेअर केला खवय्येगिरीसह 'जाडजूड' दिसण्याचा किस्सा

अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेनंतर वडा पाववर ताव मारणं केलं बंद ...

फायनलआधी 'टीम इंडिया'च्या चिंतेत वाढ! विराट कोहलीला फलंदाजीचा सराव करताना दुखापत - रिपोर्ट्स - Marathi News | Virat Kohli injured while batting practice session ball hits on knee but fit to play in IND vs NZ Champions Trophy Final Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फायनलआधी 'टीम इंडिया'च्या चिंतेत वाढ! विराट कोहलीला फलंदाजीचा सराव करताना दुखापत

Virat Kohli Injured, IND vs NZ Champions Trophy 2025: विराट फायनलच्या सामन्यात खेळणार का? दुखापत किती गंभीर? जाणून घ्या सविस्तर ...

IND vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी FINAL आधी मोठा धक्का! ५ विकेट्स घेणाऱ्या स्टारला दुखापत - Marathi News | IND vs NZ Champions Trophy 2025 Final big blow to new zealand Matt Henry injured doubtful about CT FINAL clash against team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी FINAL आधी मोठा धक्का! ५ विकेट्स घेणाऱ्या स्टारला दुखापत

Injury Alert, IND vs NZ Champions Trophy 2025 Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनलचा सामना रविवारी, ९ फेब्रुवारीला होणार ...

IND vs NZ, Final : 'चक्रव्यूह' भेदायचं कसं? न्यूझीलंडच्या ताफ्यात वरुण चक्रवर्तीची धास्ती; किवी कोचसमोर मोठं कोडं! - Marathi News | IND vs NZ Champions Trophy 2025 Final New Zealand Coach Gary Stead Highlights Varun Chakravarthy Threat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'चक्रव्यूह' भेदायचं कसं? न्यूझीलंडच्या ताफ्यात वरुण चक्रवर्तीची धास्ती; किवी कोचसमोर मोठं कोडं!

या मिस्ट्री स्पिनरला खेळायचं कसं? न्यूझीलंडच्या ताफ्यात वरुण चक्रवर्तीची 'दहशत' ...