लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

...अन् स्मिथनं आपल्याच पायावर मारुन घेतली 'कुऱ्हाड'; विकेट वाचवण्यापेक्षा चेंडू बघत बसला (VIDEO) - Marathi News | AUS vs IND 4th Test Steve Smith Heartbroken After Never Seen Before Bowled Dismissal In MCG Test Akash Deep Take His Wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् स्मिथनं आपल्याच पायावर मारुन घेतली 'कुऱ्हाड'; विकेट वाचवण्यापेक्षा चेंडू बघत बसला (VIDEO)

शतकी खेळीनं अनेक विक्रम मोडीत काढणाऱ्या स्मिथ ज्या पद्धतीने बाद झाला त्याची चर्चा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  ...

AUS vs IND : बुमराहचा 'चौकार' अन् स्मिथची हवा! ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केल्या ४७४ धावा - Marathi News | IND vs AUS 4th Test Day 2 Steven Smith Hundred Australia 1st Innings All Out 474 Runs Jasprit Bumrah Take 4 Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : बुमराहचा 'चौकार' अन् स्मिथची हवा! ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केल्या ४७४ धावा

स्मिथचं विक्रमी शतक, कॅप्टन पॅट कमिन्सचं अर्धशतक हुकलं, पण... ...

Champions Trophy स्पर्धेआधी हार्दिक पांड्यानं उचललं महत्त्वाच पाऊल; वर्षभरानंतर खेळणार वनडे मॅच! - Marathi News | Vijay Hazare Trophy Hardik Pandya Return Baroda ODI After World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy स्पर्धेआधी हार्दिक पांड्यानं उचललं महत्त्वाच पाऊल; वर्षभरानंतर खेळणार वनडे मॅच!

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. ...

AUS vs IND : Steven Smith ची टीम इंडियाविरुद्ध विक्रमी सेंच्युरी! - Marathi News | AUS VS IND 4 th Test Steven Smith Scored back to back hundreds in consecutive Test Matches Set New Record With 34 Test Century Melbourne Cricket Ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : Steven Smith ची टीम इंडियाविरुद्ध विक्रमी सेंच्युरी!

टीम इंडियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील त्याचे हे सलग दुसरे शतक आहे. ...

टीम इंडियानं मेलबर्नच्या मैदानातून वाहिली माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली - Marathi News | AUS vs IND Indian Players Wearing Black Armbands honour of former Indian Prime Minister Manmohan Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियानं मेलबर्नच्या मैदानातून वाहिली माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

भारतीय संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले मैदानात ...

Year Ender 2024 : नॅशनल क्रश स्मृतीनं गाजवलं वर्ष; टी-२० क्रिकेटमध्ये केली हवा! - Marathi News | Year Ender 2024 National Crush Smriti Mandhana Signs Off Fruitful Year in T20 With Several Records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Year Ender 2024 : नॅशनल क्रश स्मृतीनं गाजवलं वर्ष; टी-२० क्रिकेटमध्ये केली हवा!

यंदाच्या वर्षात स्मृती मानधना हिने एक से बढकर एक कामगिरी करून दाखवत अनेक विक्रमांना गवसणी घातल्याचे पाहायला मिळाले. ...

लाल भडक, एकदम कडक... घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना धनश्री वर्माचं सुपरहॉट फोटोशूट (Photoshoot) - Marathi News | Dhanashree Verma red hot photoshoot amid divorce gossips with Yuzvendra Chahal Merry Christmas Photoshoot | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :लाल भडक, एकदम कडक... घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना धनश्री वर्माचं सुपरहॉट फोटोशूट (Photoshoot)

Yuzvendra Chahal Divorce Gossips, Dhanashree Verma Christmas Hot Photoshoot: चार दिवसांपूर्वी लग्नाच्या वाढदिवशी दोघांनीही सोशल मीडिया पोस्ट करणं टाळलं ...

चुकीला माफी नाही! किंग कोहलीवरील 'विराट' संकट टळलं; पण ICC नं खिशाला लावली कात्री - Marathi News | No Match Ban But Kohli Fined 20 Percent Match Fee For Shouldering Australian Debutant Konstas On 1st Day Of Boxing Day Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चुकीला माफी नाही! किंग कोहलीवरील 'विराट' संकट टळलं; पण ICC नं खिशाला लावली कात्री

किंग कोहलीला या प्रकरणात एका सामन्याच्या बंदीची मोठी शिक्षा  होतीये की, काय असं वाटतं होते. पण ... ...