लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

Aus vs Ind: रोहित शर्मा निवृत्ती घेणार? मेलबर्नवर स्मिथच्या शतकामुळे घडू शकतो अजब-गजब योगायोग, कोणता ते जाणून घ्या - Marathi News | Rohit Sharma may take retirement weird coincidence connection with steve smith century in Melbourne MS Dhoni Aus vs Ind 4th Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा निवृत्ती घेणार? मेलबर्नवर स्मिथच्या शतकामुळे घडू शकतो अजब-गजब योगायोग

Rohit Sharma Retirement Steve Smith century at Melbourne, Aus vs Ind 4th Test : दुसऱ्या दिवसअखेर भारताचे १६४ धावांत ५ गडी बाद ...

AUS vs IND, 4th Test Day 2 Stumps : १६४ धावांत टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत, पंत-जड्डूवर आस - Marathi News | Australia vs India, 4th Test Day 2 Stumps IND 164 After 5 Wicket Loss trails AUS by 310 runs Rishab Pant Jadeja at crease after brief collapse | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND, 4th Test Day 2 Stumps : १६४ धावांत टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत, पंत-जड्डूवर आस

रिषभ पंत ६ (७) तर रवींद्र जडेजा ४ (७) धावांवर खेळत असून तिसऱ्या दिवशी या जोडीकडून दमदार भागीदारीची अपेक्षा आहे. ...

AUS vs IND : विराट-यशस्वी यांच्यात 'गडबड-घोटाळा'; ऑस्ट्रेलियानं साधला जोडी फोडण्याचा डाव (VIDEO) - Marathi News | AUS vs IND 4th Test Massive Mix Up Between Virat Kohli And Yashasvi Jaiswal Sees Jaiswal Run Out For 82 Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : विराट-यशस्वी यांच्यात 'गडबड-घोटाळा'; ऑस्ट्रेलियानं साधला जोडी फोडण्याचा डाव (VIDEO)

विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली, पण... ...

गावसकरांनी काढली ऑस्ट्रेलियन मीडियाची 'लायकी'; किंग कोहलीसाठी इरफान पठाणचीही 'बोलंदाजी' - Marathi News | AUS vs IND BGT 2024 25 Virat Kohli Clown Row Indian Legend Sunil Gavaskar And Irfan Pathan Slams Australian Media for Gimmicks and Targeting Star Players Of India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गावसकरांनी काढली ऑस्ट्रेलियन मीडियाची 'लायकी'; किंग कोहलीसाठी इरफान पठाणचीही 'बोलंदाजी'

सुनील गावसकर आणि इरफान पठाण या माजी क्रिकेटर्संनी ऑस्ट्रेलियन मीडियाची लायकी काढत किंग कोहलीसंदर्भात ऑस्ट्रेलियन मीडियानं छापून आलेल्या शब्दांवर आक्षेप नोंदवला आहे.  ...

AUS vs IND : दुसऱ्या सेशनमध्ये पॅट कमिन्स जोमात; टीम इंडिया कोमात! KL राहुलही परतला तंबूत - Marathi News | AUS vs IND 4th Test Massive Blow For India Before Tea KL Rahul Clean Bowled Pat Cummins 2nd Wicket After Rohit Sharma Melbourne Boxing Day Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : दुसऱ्या सेशनमध्ये पॅट कमिन्स जोमात; टीम इंडिया कोमात! KL राहुलही परतला तंबूत

पॅट कमिन्सनं चहापानाच्या ब्रेकआधी टीम इंडियाला लोकेश राहुलच्या रुपात दुसरा धक्का दिला ...

ओपनिंगला आलेला की, कॅचिंग प्रॅक्टिस द्यायला? पुल शॉटच्या मोहात पडला अन् रोहित फसला (VIDEO) - Marathi News | AUS vs IND 4th Test Clueless Rohit Sharma Out For 3 Fails On Return As Opener Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओपनिंगला आलेला की, कॅचिंग प्रॅक्टिस द्यायला? पुल शॉटच्या मोहात पडला अन् रोहित फसला (VIDEO)

हिटमॅनचा फ्लॉप शो तो निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे, असेच चित्र निर्माण करतोय. ...

...अन् स्मिथनं आपल्याच पायावर मारुन घेतली 'कुऱ्हाड'; विकेट वाचवण्यापेक्षा चेंडू बघत बसला (VIDEO) - Marathi News | AUS vs IND 4th Test Steve Smith Heartbroken After Never Seen Before Bowled Dismissal In MCG Test Akash Deep Take His Wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् स्मिथनं आपल्याच पायावर मारुन घेतली 'कुऱ्हाड'; विकेट वाचवण्यापेक्षा चेंडू बघत बसला (VIDEO)

शतकी खेळीनं अनेक विक्रम मोडीत काढणाऱ्या स्मिथ ज्या पद्धतीने बाद झाला त्याची चर्चा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  ...

AUS vs IND : बुमराहचा 'चौकार' अन् स्मिथची हवा! ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केल्या ४७४ धावा - Marathi News | IND vs AUS 4th Test Day 2 Steven Smith Hundred Australia 1st Innings All Out 474 Runs Jasprit Bumrah Take 4 Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : बुमराहचा 'चौकार' अन् स्मिथची हवा! ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केल्या ४७४ धावा

स्मिथचं विक्रमी शतक, कॅप्टन पॅट कमिन्सचं अर्धशतक हुकलं, पण... ...