लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

सिराजसह असे ६ खेळाडू जे वनडे वर्ल्ड कप खेळले; पण मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत नाहीत दिसणार! - Marathi News | Six players missing from India's Champions Trophy 2025 squad who played in ODI World Cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सिराजसह असे ६ खेळाडू जे वनडे वर्ल्ड कप खेळले; पण मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत नाहीत दिसणार!

इथं एक नजर टाकुयात त्या सहा खेळाडूंवर जे वनडे वर्ल्ड कप खेळले, पण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियात दिसणार नाहीत. ...

विराट कोहली खेळणार नाही रणजी सामना; 'या' दिग्गज फलंदाजानेही दिला नकार, कारण काय? - Marathi News | virat kohli kl rahul not available for next ranji trophy round due to injury niggles rohit sharma rishabh pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली खेळणार नाही रणजी सामना; 'या' दिग्गज फलंदाजानेही दिला नकार, कारण काय?

Virat Kohli Ranji Trophy : BCCI ने ताकीद दिल्यावर विराटसह अनेक बड्या खेळाडूंनी रणजी ट्रॉफीसाठी आपापल्या उपलब्धतेबाबत माहिती दिली होती. ...

5 महिन्यांत ठरणार रोहितचं भविष्य...; विराटचं काय होणार? माजी विकेटकीपरनं 2 दिग्गज क्रिकेटर्सशी केली तुलना! - Marathi News | Rohit's future will be decided in 5 months What will happen to Virat Former wicketkeeper compares him to 2 legendary cricketers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :5 महिन्यांत ठरणार रोहितचं भविष्य...; विराटचं काय होणार? माजी विकेटकीपरनं 2 दिग्गज क्रिकेटर्सशी केली तुलना!

दोघेही टी-२० विश्वचषक जिंकून शिखरावर पोहोचले खरे, मात्र, वर्षाच्या अखेरीस, त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्याचाही सामना करावा लागला. ...

T20 मालिकेआधी इंग्लंडला भरली धडकी; मोहम्मद शमीने 'तो' VIDEO पोस्ट करत दिला इशारा - Marathi News | Ind vs Eng Mohammed Shami posts comeback video gives a warning to England team for upcoming T20 series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 मालिकेआधी इंग्लंडला भरली धडकी; मोहम्मद शमीने 'तो' VIDEO पोस्ट करत दिला इशारा

Mohammad Shami Video, Ind vs Eng T20 : मोहम्मद शमी तब्बल १४ महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. ...

एकटा सर्फराज खानच नव्हे; गौतम गंभीरच्या साथीदारानेही लीक केलं ड्रेसिंग रूममधील संभाषण? - Marathi News | Not only Sarfaraz Khan but Gautam Gambhir Support Staff member also leaked the dressing room discussion claim reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकटा सर्फराज खानच नव्हे; गौतम गंभीरच्या साथीदारानेही लीक केलं ड्रेसिंग रूममधील संभाषण?

Gautam Gambhir Team India Dressing Room talks leaked : एका अहवालात कोचिंग स्टाफमधील सदस्यावर करण्यात आलेत गंभीर आरोप ...

'नया है यह!' बीसीसीआयच्या नियमावलीची नेटकऱ्यांकडून थट्टा; मजेशीर कमेंट्स अन् भन्नाट मीम्स व्हायरल - Marathi News | Cricket Fans Trolled BCCI After 10 Pointer Guidelines See Viral Memes Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'नया है यह!' बीसीसीआयच्या नियमावलीची नेटकऱ्यांकडून थट्टा; मजेशीर कमेंट्स अन् भन्नाट मीम्स व्हायरल

बीसीसीआयच्या नव्या रणनितीची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. ...

क्रिकेटर रिंकू सिंगने केला महिला खासदाराशी साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे 'ती' तरूणी? - Marathi News | Team India cricketer Rinku Singh got engaged to SP MP Priya Saroj know who is his partner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटर रिंकू सिंगने केला महिला खासदाराशी साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे 'ती' तरूणी?

Rinku Singh Engagement : रिंकू सिंग हा गेल्या २-३ वर्षांत टीम इंडियासाठी महत्त्वाचा मॅच फिनिशर म्हणून भूमिका बजावतोय ...

चॅम्पियन्स ट्रॉफी: "तो कितीही चांगला खेळला तरी त्याला संघात जागा मिळेल असं वाटत नाही..." - Marathi News | "No matter how well he plays, it will be difficult for him to get a place in the Indian team"; Dinesh Karthik's prediction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी: "तो कितीही चांगला खेळला तरी त्याला संघात जागा मिळेल असं वाटत नाही..."

तुफान फॉर्मात असलेल्या स्टार क्रिकेटरबाबत दिनेश कार्तिकची मोठी भविष्यवाणी ...