लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

IND vs SL 1st T20I: युझवेंद्र चहलकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला भारतीय गोलंदाज - Marathi News | IND vs SL 1st T20I Live Updates: Yuzvendra Chahal has a golden opportunity to create history, becoming the first Indian bowler to do so in T20I | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चहलकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला भारतीय

IND vs SL 1st T20I Live Updates : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहल याच्याकडे नवा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे ...

टीम इंडियाच्या या स्टार फलंदाजाच्या पत्नीच्या सौंदर्यासमोर मोठमोठ्या अभिनेत्री फेल, पाहा खास फोटो - Marathi News | Big actresses failed in front of the beauty of Manish Pandeys Wife, see the special photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या या स्टार फलंदाजाच्या पत्नीच्या सौंदर्यासमोर मोठमोठ्या अभिनेत्री फेल, पाहा खास फोटो

Manish Pandeys Wife: धडाकेबाज फलंदाज मनीष पांडे गेल्या काही काळापासून भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही. मात्र तो पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याने दक्षिण भारतीय अभिनेत्रीसोबत विवाह केला आहे. ...

Team India Jersey, IND vs SL: टीम इंडियाच्या जर्सीमध्ये झाला मोठा बदल, खेळाडूंच्या फोटोने उलगडलं रहस्य - Marathi News | IND vs SL T20 Series Team India new jersey with changes in sponsor logo Yuzvendra Chahal shares photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'च्या जर्सीमध्ये झाला मोठा बदल, खेळाडूंच्या फोटोने उलगडलं रहस्य

भारत-श्रीलंका टी२० मालिका उद्यापासून, नव्या जर्सीत दिसणार भारतीय संघ ...

India vs Australia Test: भारतात येऊन 'टीम इंडिया'ला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 'मास्टरप्लॅन', नक्की काय करणार? - Marathi News | IND vs AUS Australia all set with a masterplan to beat India in upcoming 4 match Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात येऊन 'टीम इंडिया'ला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 'मास्टरप्लॅन', नक्की काय करणार?

कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेआधी भारताची ऑस्ट्रेलियाशी ४ सामन्यांची मालिका ...

BCCI, Team India: नव्या वर्षात BCCI घेणार 'टीम इंडिया'बद्दलचा मोठा निर्णय, तारीखही ठरली! - Marathi News | BCCI CAC to conduct national selection committee interviews on January 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव्या वर्षात BCCI घेणार 'टीम इंडिया'बद्दलचा मोठा निर्णय, तारीखही ठरली!

भारतीय संघाने गेल्या काही वर्षात ICCची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. ...

शेतकऱ्याचा मुलगा, झहीरसारखी गोलंदाजी, केली जोरदार सुरुवात, पण अचानक क्रिकेटमधून झाला गायब  - Marathi News | barinder sran: A farmer's son, bowling like Zaheer, started strongly, but suddenly disappeared from cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेतकऱ्याचा मुलगा, झहीरसारखी गोलंदाजी, जोरदार सुरुवात, पण अचानक झाला गायब 

barinder sran: या खेळाडूचं नाव आहे बरिंदर सरन. त्याने २०१६ मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. लहानपणी त्याने बॉक्सर बनायचं स्वप्न पाहिलं होतं. भिवानीमधील बॉक्सिंग केंद्रात प्रशिक्षणही घेतलं. मात्र नंतर त्याची पावलं क्रिकेटच्या मैदानात वळली. ...

७ वर्षांनंतर भारतीय संघाला मिळू शकतो परदेशी प्रशिक्षक; BCCIने दिले संकेत, राहुल द्रविड यांचं काय? - Marathi News | It has been reported that the BCCI is also looking for a replacement for Indian team coach Rahul Dravid. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७ वर्षांनंतर भारतीय संघाला मिळू शकतो परदेशी प्रशिक्षक; BCCIने दिले संकेत, द्रविड यांचं काय?

भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा पर्याय देखील बीसीसीआय शोधत असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

Suryakumar Yadav बनू शकतो ICC T20I Cricketer of the Year, पण 'हे' ३ स्टार खेळाडू ठरू शकतात अडथळा - Marathi News | Team India star batter Suryakumar Yadav nominated for ICC Men's T20I Cricketer of the Year 2022 along with 3 other Star Cricketers see the list of competition | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार ठरू शकतो 'बेस्ट T20 क्रिकेटर', पण 'हे' ३ स्टार खेळाडू आहेत अडथळा

सूर्यकुमारला टक्कर देण्यासाठी चक्क झिम्बाब्वेचाही खेळाडू शर्यतीत आहे ...