लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

मुंबईकर यशस्वी जयस्वालची तुफानी फलंदाजी, द्विशतकी खेळी, त्रिशतकी भागीदारी, पाडला रेकॉर्डचा पाऊस  - Marathi News | Mumbaikar Yashasvi Jaiswal's stormy batting, double century innings, triple century partnership, record rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर फलंदाजाची तुफानी फलंदाजी, द्विशतकी खेळी, त्रिशतकी भागीदारी, पाडला रेकॉर्डचा पाऊस 

Irani Cup :आजपासून शेष भारत आणि मध्य प्रदेश यांच्यात सुरू झालेल्या इराणी करंडक सामन्याचा पहिला दिवस मुंबईकर फलंदाज यशस्वी जयस्वाल याने गाजवला. ...

IND vs AUS 3rd Test: दे दणादण!! Umesh Yadav ने एकाच ओव्हरमध्ये मारले २ सिक्स... रोहित-विराटही झाले Shocked, पाहा Video - Marathi News | IND vs AUS 3rd Test Live Updates Umesh Yadav Rocks Rohit Sharma Virat Kohli shocked watch reaction video 2 huge sixes in single over against Australia spinners | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: दे दणादण!! उमेश यादवचे एकाच ओव्हरमध्ये २ सिक्स... रोहित-विराट झाले Shocked!!

उमेशने स्पिनरला चांगलं चोपून काढलं... ...

IND vs AUS 3rd Test: मोठ्ठा 'गेम' झाला! ऑस्ट्रेलियन स्पिनर्सनेच घेतली 'टीम इंडिया'ची फिरकी! भारत १०९ धावांवर ALL OUT - Marathi News | IND vs AUS 3rd Test Live Updates Team India all out on 109 runs in first innings as Australia spinners Matthew Kuhnemann takes 5 wikets Nathan Lyon also shines | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठ्ठा 'गेम' झाला! ऑस्ट्रेलियन स्पिनर्सने घेतली 'टीम इंडिया'ची फिरकी! भारत १०९ वर ALL OUT

फिरकीसाठी अनुकून खेळपट्टीवर भारताचा फासा भारतावरच उलटल्याचं चित्र आहे. ...

Rishabh Pant : ऋषभ पंतच्या पुनरागमनासंदर्भात आली वाईट बातमी! भारतीय क्रिकेट चाहत्यांना बसू शकतो धक्का - Marathi News | Bad news about Rishabh Pant's comeback Indian cricket fans may be in for a shock | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंतच्या पुनरागमनासंदर्भात आली वाईट बातमी! भारतीय क्रिकेट चाहत्यांना बसू शकतो धक्का

ऋषभ पंतच्या पुनरागमनावर भारतीय संघाच्या एका माजी कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे. ...

पत्नीकडून धोका, ३ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; त्यानंतर भारतीय खेळाडूचे दमदार पुनरागमन - Marathi News | Mohammad Shami's journey in the world of cricket is very tough and struggling. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पत्नीकडून धोका, ३ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; त्यानंतर भारतीय खेळाडूचे दमदार पुनरागमन

क्रिकेट विश्वातील शमीचा प्रवास हा खूपच खडतर व संघर्षपूर्ण आहे. ...

Harmanpreet Kaur Wicket: "हरमनप्रीतने खरोखर प्रयत्न केले असते तर ती क्रीजवर पोहोचली असती", ऑस्ट्रेलियन खेळाडूचं अजब विधान - Marathi News | Harmanpreet Kaur would not have been run out in the Women's Twenty20 World Cup against Australia if she had really tried, says Alyssa Healy   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हरमनप्रीतने खरंच प्रयत्न केला असता तर ती पोहोचली असती", ऑस्ट्रेलियन खेळाडूचं विधान

alyssa healy on harmanpreet kaur: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात धावबाद झाल्याने टीम इंडियाला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.  ...

Harmanpreet Kaur Team India: "एक गोष्ट सांगते..."; दु:खातून सावरून हरमनप्रीतचं भारतीय चाहत्यांना खास 'प्रॉमिस', केलं भावनिक ट्विट - Marathi News | Team India lost to Australia in Womens T20 World Cup Semifinal Indian Captain Harmanpreet Kaur emotional tweet promises Fans to strong comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"एक गोष्ट सांगते..."; दु:खातून सावरून हरमनप्रीतचं भारतीय चाहत्यांना खास 'प्रॉमिस'

अटीतटीच्या लढतीत भारत ५ धावांनी हरला ...

Team India: रोहितनंतर हा खतरनाक खेळाडू बनणार भारतीय वन डे संघात कर्णधार? दिसते धोनीची झलक - Marathi News | Team India: hardik pandya may become the captain of the Indian ODI team after Rohit There is a glimpse of Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितनंतर हा खतरनाक खेळाडू बनणार भारतीय वन डे संघात कर्णधार? दिसते धोनीची झलक

भारतीय संघात एक खतरनाक खेळाडू रोहित शर्माची जागा घेण्यास तयार आहे. हा खेळाडू एकदिवसीय आणि टी-20 संघाचाही कर्णधार होऊ शकतो. ...