लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय बॅटर - Marathi News | India vs England 3rd ODI Virat Kohli breaks Sachin Tendulkar's Most Runs record Against England becomes first Indian to achieve special feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय बॅटर

जाणून घेऊयात किंग कोहलीनं अर्धशतकी खेळीसह साधलेल्या विक्रमी कामगिरीसंदर्भातील सविस्तर स्टोरी ...

IND vs ENG : तिसऱ्या वनडेत दुसरी फिफ्टी; चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला नाही तोड! - Marathi News | India vs England 3rd ODI Shreyas Iyer 20th Half Century In ODI Cricket Strong His Record Only Indian Batter To Average 53 Plus At No 4 In ODIs since the 2019 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : तिसऱ्या वनडेत दुसरी फिफ्टी; चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला नाही तोड!

तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील एक 'फिफ्टी' रन आउट झाल्यामुळे हुकली ...

सुपरफास्ट 'एक्सप्रेस'ना ब्रेक!! बुमराह ते कमिन्स... सहा वेगवान गोलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर - Marathi News | Champions Trophy Ruled Out Fast Bowlers list featuring Jasprit Bumrah Pat Cummins Mitchell Starc | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सुपरफास्ट 'एक्सप्रेस'ना ब्रेक!! बुमराह ते कमिन्स... सहा वेगवान गोलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर

Champions Trophy Ruled out Fast Bowlers List: भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसारख्या बड्या संघातील दिग्गज वेगवान गोलंदाजांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतून घेतली माघार ...

IND vs ENG : दोन्ही संघातील खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी बांधून उतरले मैदानात; जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | India vs England 3rd OD Why are India and England cricketers wearing green arm bands in 3rd ODI at Ahmedabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : दोन्ही संघातील खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी बांधून उतरले मैदानात; कारण...

जाणून घ्या खेळाडूंनी हिरव्या रंगाची पट्टी बांधून दिलेल्या खास संदेशासंदर्भातील स्टोरी ...

विराट कोहलीला फॉर्म मिळवण्याची अखेरची संधी; भारत-इंग्लंड शेवटचा वनडे सामना आज - Marathi News | IND vs ENG 3rd ODI Virat Kohli has last chance to regain batting form as Team India to play against | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला फॉर्म मिळवण्याची अखेरची संधी; भारत-इंग्लंड शेवटचा वनडे सामना आज

Virat Kohli, IND vs ENG 3rd ODI : भारतीय दिग्गज विराट कोहलीची बॅट अद्याप शांतच आहे. धावा काढण्यासाठी तो धडपडत असला तरी अपयश पिच्छा पुरवत आहे ...

भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह Champions Trophy तून बाहेर; 'हा' असेल बदली खेळाडू - Marathi News | Big blow for Team India as Jasprit Bumrah ruled out of Champions Trophy 2025 Harshit Rana named replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह 'चॅम्पियन्स ट्रॉफी'तून बाहेर; 'हा' असेल बदली खेळाडू

Jasprit Bumrah, Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती ...

"त्याच्यासाठी सोपी गोष्ट...!" चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गेलचा विक्रम मोडणार विराट कोहली? गेलनं स्वतःच केली भविष्यवाणी - Marathi News | Champions Trophy 2025 chris gayle predicts virat kohli will break his most champions trophy runs record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्याच्यासाठी सोपी गोष्ट...!" चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गेलचा विक्रम मोडणार विराट कोहली? गेलनं स्वतःच केली भविष्यवाणी

गेल म्हणाला, ‘‘फॉर्म कसाही असो तो (विराट कोहली) अजूनही जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. आकडे याचा पुरावा आहेत... ...

ICC Player of the Month Award : मिस्ट्री स्पिनरची मोठी संधी हुकली; या गड्यानं मारली फायनल बाजी - Marathi News | Jomel Warrican beats Varun Chakravarthy to win ICC Player of the Month Awards for January 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Player of the Month Award : मिस्ट्री स्पिनरची मोठी संधी हुकली; या गड्यानं मारली फायनल बाजी

या तिघांमध्ये होती 'कांटे की टक्कर'; अखेर कॅरेबियन ऑलराउंडरनं मारली बाजी ...