लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

Delhi Ranji Trophy Squad :संघात नाव असलं तरी Virat Kohli मैदानात उतरेल याची नो गॅरेंटी; कारण.... - Marathi News | Virat Kohli Play With Rishabh Pan For Delhi Ranji Trophy 2024 25 Probable Squad Ishant Sharma Not Excluded | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघात नाव असलं तरी Virat Kohli मैदानात उतरेल याची नो गॅरेंटी; कारण...

याआधी ५ वर्षांपूर्वीही कोहलीचं नाव दिल्लीच्या संघात दिसलं, पण विराट भाऊ काही खेळला नव्हता ...

रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी? - Marathi News | Kapil Dev Candid Statement On Rohit Sharma And Virat Kohli Retirement Compares Them To Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीसंदर्भात कपिल पाजींनी व्यक्त केलेल मत चर्चेत ...

KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार - Marathi News | IND vs BAN 2nd Test In Kanpur Sarfaraz Khan Likely To Be Released From Indian Squad ForIrani Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीही लोकेश राहुलवर मर्जी; सर्फराज खानला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी रिलीज करण्याबाबत सुरुये विचार ...

IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत - Marathi News | IND vs BAN 2nd Test Live Updates If Ashwin was English right now then they would have told him to retire said Ex cricketer Monty Panesar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत

R Ashwin, India vs Bangladesh 2nd Test: बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीत अश्विन ठरला सामनावीर; शतक ठोकून घेतल्या ६ विकेट्स ...

IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी - Marathi News | IND vs BAN KL Rahul OUT Sarfaraz Khan IN No Jasprit Bumrah  India's Likely XI For 2nd Test vs Bangladesh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN 2nd Test : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी

भारतीय संघ कानपूर कसोटी जिंकून पाहुण्यांना क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. ...

Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story - Marathi News | IND vs BAN Rishabh Pant Explains Why He Set Bangladesh Field In Chennai Know About The Untold Story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story

शतकी खेळीशिवाय रिषभ पंतनं बांगलादेशची फिल्ड सेट करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. जाणून घ्या त्यामागची स्टोरी ...

टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Learn From BCCI Kamran Akmal Slams PCB After Team India Victory Against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'

भारतीय संघाच्या दिमाखदार विजयानंतर पाकिस्तानाचा माजी विकेट किपर बॅटर कामरान अकमल याने आपल्याच क्रिकेट बोर्डाला चपराक लगावली आहे ...

IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)    - Marathi News | Ravichandran Ashwin Interviewed By Wife Prithi Narayanan After Chennai Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   

सवाल जवाबाचा हा मजेशीर अंदाज दोघांच्यातील खास केमिस्ट्रीची झलक दाखवून देणारा होता. ...