लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

Varun Chakravarthy ची कमाल; नावे झाला टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरीचा रेकॉर्ड - Marathi News | South Africa vs India, 2nd T20I Varun Chakravarthy Record With picked 5 wicket haul against South Africa in second T20I Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Varun Chakravarthy ची कमाल; नावे झाला सर्वोच्च कामगिरीचा रेकॉर्ड

मिस्ट्री स्पिनरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पुन्हा दाखवला आपला जलवा ...

पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा' - Marathi News | South Africa vs India 2nd T20I Axar Patel falls victim to 'unlucky' run-out in IND vs SA 2nd T20I Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'

तो अनलकी ठरला अन् रन आउटच्या रुपात बाद होऊन त्याच्यावर तंबूत परतण्याची वेळ आली. ...

IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार - Marathi News | South Africa vs India 2nd T20I Hardik Pandya Helps IND reach 124 Tilak Varma Axar Patel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार

टीम इंडियानं निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात काढल्या १२४ धावा ...

Abhishek Sharma चा फ्लॉप शो! नेटकऱ्यांना आली मराठमोळ्या Ruturaj Gaikwad ची आठवण, कारण... - Marathi News | South Africa vs India 2nd T20I Abhishek Sharma flop show angers India fans Says Ruturaj Gaikwad Better Than Him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Abhishek Sharma चा फ्लॉप शो! नेटकऱ्यांना आली मराठमोळ्या Ruturaj Gaikwad ची आठवण, कारण...

अभिषेक शर्मा पुन्हा ठरला अपयशी; नेटकऱ्यांची ऋतुराज गायकवाडसाठी बॅटिंग ...

Champions Trophy संदर्भात नुसतीचं हवा? BCCI सह या कारणामुळे वाढलं पाकचं टेन्शन - Marathi News | ICC cancels 2025 Champions Trophy event in Lahore? Here’s what latest reports say | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy संदर्भात नुसतीचं हवा? BCCI सह या कारणामुळे वाढलं पाकचं टेन्शन

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसंदर्भातील प्रस्तावित वेळापत्रक निर्थक ठरल्याचा सीन निर्माण झाला आहे. ...

बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड! - Marathi News | South Africa vs India 2nd T20I After two consecutive centuries Sanju Samson bags a duck Marco Jansen cleans up with a beauty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!

दुसऱ्या टी-२० सामन्यात पहिल्याच षटकात संजू सॅमसन झाला बाद ...

SA vs IND 2nd T20I : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला; विनिंग प्लेइंग इलेव्हनसह टीम इंडिया उतरली मैदानात - Marathi News | South Africa vs India 2nd T20I South Africa have won the toss and have opted to field Team India No Change In Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA vs IND 2nd T20I : विनिंग प्लेइंग इलेव्हनसह टीम इंडिया उतरली मैदानात

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही एकाही नव्या चेहऱ्याला पदार्पणाची संधी देण्यात आलेली नाही.  ...

IND vs SA: संजू सॅमसनने आफ्रिकेला धू धू धुतलं... एक शतक ठोकून केले ५ मोठे विक्रम - Marathi News | Sanju Samson achieved 5 milestones during his century knock of 107 in 1st SA vs IND T20I 2024 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: संजू सॅमसनने आफ्रिकेला धू धू धुतलं... एक शतक ठोकून केले ५ मोठे विक्रम

Sanju Samson 5 records: संजू सॅमसनने अवघ्या ५० चेंडूत ७ चौकार आणि १० षटकारांसह १०७ धावा कुटल्या. ...