लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

टीम इंडिया पाकिस्तानात खेळण्यास 'राजी' होईल; Wasim Akram यांनी केलं मोठं वक्तव्य - Marathi News | There're positive vibes Wasim Akram can't wait to see Team India in Pakistan for ICC Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया पाकिस्तानात खेळण्यास 'राजी' होईल; Wasim Akram यांनी केलं मोठं वक्तव्य

या माजी पाक क्रिकेटरनं भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानात येऊन खेळण्यास राजी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.   ...

IND vs NZ : फक्त २ षटकार अन् Yashasvi Jaiswal च्या नावे होईल वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | India vs New Zealand, 3rd Test Yashasvi Jaiswal Eyes On World Record Most Sixes By A Batter In Mens Tests In A Calendar Year At Wankhede Stadium Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : फक्त २ षटकार अन् Yashasvi Jaiswal च्या नावे होईल वर्ल्ड रेकॉर्ड

न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल याला वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची संधी आहे. ...

ऑस्ट्रेलियात Ruturaj Gaikwad च्या पदरी भोपळा; रोहितच्या जागी दावेदारी ठोकणाऱ्या भिडूसह Ishan Kishan फेल - Marathi News | Ruturaj Gaikwad Golden Duck India A 107 All Out vs Australia A 1st unofficial Test Abhimanyu Easwaran Ishan Kishan Flop Show In Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ruturaj Gaikwad च्या पदरी भोपळा; रोहितच्या जागी दावेदारी ठोकणारा भिडूही ठरला फेल

ऑस्ट्रेलियात भारतीय 'अ' संघाचा पहिला डाव अवघ्या १०७ धावांत आटोपला ...

बुमराहनं गमावला 'नंबर वन'चा मुकूट; टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट ठरला 'हा' गोलंदाज - Marathi News | ICC Test Rankings Kagiso Rabada Becomes No 1 Jasprit Bumrah Loses Top Position Virat Rishabh Out From Top10 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहनं गमावला 'नंबर वन'चा मुकूट; टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट ठरला 'हा' गोलंदाज

त जसप्रीत बुमराहनं गोलंदाजीतील आपलं नबर वन स्थान गमावलं आहे. कुणी मारली बाजी? ...

Rohit Sharma च्या कॅप्टन्सीत टीम इंडियावर नामुष्की! तरी तो किंग कोहली अन् धोनीपेक्षा भारी - Marathi News | IND vs NZ Rohit Sharma Test Average Is Better Than Virat Kohli And MS Dhoni By Indian Captain In A Calendar Year See Test Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma च्या कॅप्टन्सीत टीम इंडियावर नामुष्की! तरी तो किंग कोहली अन् धोनीपेक्षा भारी

इथं आपण आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात रोहित कोणत्या बाबतीत धोनी आणि विराट यांच्यापेक्षा भारी ठरतो त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

Smriti Mandhana चा शतकी तोरा; न्यूझीलंड विरुद्ध हरमनप्रीत ब्रिगेडनं दिमाखात जिंकली मालिका - Marathi News | IND W vs NZ W 3rd ODI Smriti Mandhana Century Harmanpreet Kaur Fifty India beats New Zealand by 6 wickets also sealed the three-match ODI series 2-1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana चा शतकी तोरा; न्यूझीलंड विरुद्ध हरमनप्रीत ब्रिगेडनं दिमाखात जिंकली मालिका

भारतीय संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने खणखणीत चौकार मारत संपवली मॅच ...

ICC Rankings : सर्वोच्च रँकिंगसह नंबर वन ताजच्या अगदी जवळ पोहचलीये Deepti Sharma - Marathi News | ICC Rankings Deepti Sharma reaches career high 2nd spot in ICC ODI bowlers rankings She very close to the number one crown | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Rankings : सर्वोच्च रँकिंगसह नंबर वन ताजच्या अगदी जवळ पोहचलीये Deepti Sharma

लवकरच ती वनडे गोलंदाजीतील नवी क्वीन होईल असे अगदी स्पष्ट दिसत आहे.   ...

IND vs NZ : मुंबई टेस्टसाठी Harshit Rana ची वाइल्ड कार्ड एन्ट्री! प्लेइंग इलेव्हनमध्येही मिळू शकते संधी - Marathi News | IND vs NZ 2024 Harshit Rana called up for India’s third Test against New Zealand in Mumbai Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई टेस्टसाठी Harshit Rana ची वाइल्ड कार्ड एन्ट्री! प्लेइंग इलेव्हनमध्येही मिळू शकते संधी

न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत हर्षित राणा राखीव खेळाडूंच्या रुपात टीम इंडियात होता. पण ...