लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

बुमराह पाठोपाठ DSP सिराजनं घेतला चार्ज! एका ओव्हरमध्ये दोघांचा खेळ केला खल्लास - Marathi News | Australia vs India 5th Test Day 2 Jasprit Bumrah And Mohammed Siraj Strikes Early on Day 2 Marnus Labuschagne Sam Konstas Travis Head dismissing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह पाठोपाठ DSP सिराजनं घेतला चार्ज! एका ओव्हरमध्ये दोघांचा खेळ केला खल्लास

ऑस्ट्रेलियानं ३९ धावांवर गमावली चौथी विकेट ; सलामीवीर सॅमसह ट्रॅविस हेडचाही खेळ खल्लास ...

Vijay Hazare Trophy : सलग तीन शतकांसह ५४२ धावा करत करुण नायरनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Vijay Hazare Trophy 2024-25 Karun Nair Set New World Record With Hit Third Consecutive Century Scoring Most List A Runs Without Being Dismissed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy : सलग तीन शतकांसह ५४२ धावा करत करुण नायरनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

उत्तर प्रदेश विरुद्धच्या सामन्यात विदर्भ संघाकडून खेळताना सलग तिसरे शतक झळकावताना त्याने विश्व विक्रमाला गवसणी घातली.  ...

किंग कोहलीमुळे आज नाना पाटेकर राहणार उपाशी, सोशल मीडियावर काय रंगली आहे चर्चा? - Marathi News | Netizens Joke After Nana Patekar After Virat Kohli Gets Out In Aus Vs Ind 5th Test | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंग कोहलीमुळे आज नाना पाटेकर राहणार उपाशी, सोशल मीडियावर काय रंगली आहे चर्चा?

अभिनेते नाना पाटेकर ट्रेंडिंगमध्ये आले आहेत. ...

जसप्रीत बुमराहचा 'सिक्सर'! ख्वाजाच्या विकेटसह जड्डूच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | AUS vs IND 5th Test Jasprit Bumrah Gets Out Usman Khawaja For Sixth Times In BGT Equals Ravindra Jadeja Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहचा 'सिक्सर'! ख्वाजाच्या विकेटसह जड्डूच्या विक्रमाशी बरोबरी

सर्वांच्या आशा पुन्हा एकदा बुमराहकडे लागून होत्या. बुमराहनंही गोलंदाजीला आल्यावर मिळालेल्या मोजक्या षटकात आपली भूमिका चोख बजावली. ...

नडला त्याला तोडला! १९ वर्षाचं पोरगं भिडायला आलं, जसप्रीत बुमराहने थेट घरी पाठवून दिलं... (VIDEO) - Marathi News | Jasprit Bumrah Sam Konstas Fight last ball drama video viral Usman Khawaja wicket trending social media Ind vs Aus 5th Test sydney | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नडला त्याला तोडला! १९ वर्षाचं पोरगं भिडायला आलं, बुमराहने थेट घरी पाठवून दिलं... (VIDEO)

Jasprit Bumrah Sam Konstas Fight Video Ind vs Aus 5th Test: बुमराह वैतागलेला असताना नॉन स्ट्राईकवरून सॅम कॉन्स्टास त्याच्याशी भांडायला आला ...

किंग कोहलीच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड; आतापर्यंतच्या टेस्ट करिअरमध्ये आधी असं कधीच नव्हतं घडलं - Marathi News | AUS vs IND Virat Kohli Never Before Played A Test Innings As Long Without Hitting A Boundary See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड; आतापर्यंतच्या टेस्ट करिअरमध्ये आधी असं कधीच नव्हतं घडलं

सिडनी कसोटीतील पहिल्या डावातील खेळीसह किंग कोहलीच्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड ...

अनुष्काचं स्मितहास्य अन् फिल्डवर स्मिथनं नाक मुरडलं! शेवटी विराटसंदर्भात नेहमी घडतं तेच घडलं! (VIDEO) - Marathi News | aus vs ind 5th test After being Steven Smith dropped first ball Virat Kohli falls to Scott Boland Once again to a ball just outside off anushka sharma reaction watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्काचं स्मितहास्य अन् फिल्डवर स्मिथनं नाक मुरडलं! विराटसंदर्भात नेहमी घडतं तेच घडलं! (VIDEO)

बॉर्डर गावसकर ट्रॉफी २०२४-२५ च्या यंदाच्या हंगामात ८ पैकी ७ वेळा बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फसला विराट ...

आमच्यात कोणी स्वार्थी नाही! टीम इंडियाची कॅप्टन्सी करणाऱ्या बुमराहची हिटमॅन रोहितसाठी 'बोलंदाजी' - Marathi News | AUS vs IND Rohit Sharma Dropped Or He Take Rest Himself In Sydney Test Jasprit Bumrah Revealed Secret | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आमच्यात कोणी स्वार्थी नाही! टीम इंडियाची कॅप्टन्सी करणाऱ्या बुमराहची हिटमॅन रोहितसाठी 'बोलंदाजी'

रोहित शर्माला शेवटच्या सामन्यातून वगळले की, त्याने स्वत: विश्रांती घेतली? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरतोय. ...