लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट - Marathi News | One last time, signing off from Sydney Rohit Sharma's emotional post before returning to India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट

या मालिकेनंतर रोहित शर्मा भारतात परतला आहे. मात्र भारतात परतण्यापूर्वीच रोहित शर्माने 'X' अकाउंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली. ...

IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर - Marathi News | IND vs AUS Mere Ko Mere Gharwale Bhi Bol Rahe Hai Why Shubman Gill Gave This Reply During Press Conference | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर

मॅचनंतर एका प्रश्नावर त्याला थेट घरची मंडळी आठवली. नेमकं काय घडलं? पत्रकार परिषदेत त्याला असा कोणता प्रश्न विचारण्यात आला? त्यावर तो नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर ...

IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो! - Marathi News | IND vs AUS 3rd ODI Rohit Sharma hundred Virat Kohli fifty Set Up India's Consolation Win vs Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!

उलट सुलट चर्चेला ब्रेक! रोहित-विराट जोडीनं ऑस्ट्रेलियातील अखेरच्या वनडे सामन्यात पेश केला खास नजराणा ...

IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान - Marathi News | IND vs AUS 3rd ODI When and where to watch India vs Australia match live streaming in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान

कधी, कुठे अन् कसा पाहता येईल भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना? जाणून घ्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेसंदर्भातील सविस्तर माहिती ...

ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना - Marathi News | Tilak Varma Reveals He Was Diagnosed With Rhabdomyolysis My Gloves Had To Be Cut Because I Couldn’t Move My Fingers Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना

या युवा क्रिकेटरला कधी अन् नेमकं काय झालं होतं? कुणाच्या मदतीमुळे त्याचा जीव वाचला? जाणून घेऊयात सविस्तर  ...

ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट - Marathi News | Mohsin Naqvi said he will hand over asia cup trophy to team india on 10th november in formal ceremony bcci acc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वींनी पुन्हा ठेवली अट

Asia Cup Trophy, Mohsin Naqvi IND vs PAK: टीम इंडियाला २०२५चा आशिया कप जिंकूनही अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही. ...

बॅटिंगवेळी रोहितची अय्यरसमोर 'बोलंदाजी'; "तो सातवी ओव्हर टाकतोय यार..." मैदानात नेमकं काय घडलं (VIDEO) - Marathi News | Australia vs India Australia, 2nd ODI Stump Mic Conversation Between Rohit Sharma And Shreyas Iyer Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅटिंगवेळी रोहितची अय्यरसमोर 'बोलंदाजी'; "तो सातवी ओव्हर टाकतोय यार..." मैदानात काय घडलं (VIDEO)

मुंबईकर रोहित-अय्यरची शतकी भागीदारी ...

आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच... - Marathi News | Atul Wassan Angry On Congress Shama Mohamed Stirs Controversy Suggesting That Sarfaraz Khan May Have Been Left Out Team India Due To His Surname | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...

शमा मोहम्मद यांनी सरफराज खानसंदर्भात काय पोस्ट केली? त्यावर माजी क्रिकेटर अतुल वासन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घेऊयात सविस्तर  ...