लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

भारत-इंग्लंड सामन्याआधी तुफान गोंधळ, गर्दी नियंत्रणाबाहेर; पोलिसांकडून चाहत्यांवर लाठीचार्ज - Marathi News | Riots erupt before India-England match, crowd out of control; Police lathicharge fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-इंग्लंड सामन्याआधी तुफान गोंधळ, गर्दी नियंत्रणाबाहेर; पोलिसांकडून चाहत्यांवर लाठीचार्ज

Fans Chaos Police, IND vs ENG ODI : क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने आल्याने गर्दी नियंत्रणाबाहेर गेली अन् पोलिसांना बोलवावं लागले. ...

'शर्माजी का बेटा' सुसाट... टी२० क्रमवारीत अभिषेक शर्माची 'गरूडझेप'; दिग्गजांना टाकलं मागे - Marathi News | Abhishek Sharma achieves career best 2nd spot in ICC T20 Rankings overtaking 38 spots Suryakumar Yadav Jos Buttler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'शर्माजी का बेटा' सुसाट... टी२० क्रमवारीत अभिषेक शर्माची 'गरूडझेप'; दिग्गजांना टाकलं मागे

Abhishek Sharma, ICC T20 Rankings : अभिषेक शर्माने फिल सॉल्ट, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जोस बटलर, बाबर आझम, मोहम्मद रिजवान यांसारख्या बड्या खेळाडूंना मागे सोडले ...

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर ठरणार रोहित शर्माचं भवितव्य! बीसीसीआयनं त्याला स्पष्ट सांगितलंय की,... - Marathi News | Rohit Sharma Retirement BCCI And Selectors Seek Clarity For Mmooth Captaincy Transitionout Future Plans After Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर ठरणार रोहित शर्माचं भवितव्य! बीसीसीआयनं त्याला स्पष्ट सांगितलंय की,...

चॅम्पियन्स ट्रॉफी आधी पुन्हा रंगतीये रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा ...

भारत-इंग्लंड वनडे मालिकेआधी आली वाईट बातमी; स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर - Marathi News | Ind vs Eng ODI Series blow to England as Jamie Smith to miss first two ODIs against India with calf injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-इंग्लंड वनडे मालिकेआधी आली वाईट बातमी; स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर

Star Player Injured, Ind vs Eng ODI : मालिका सुरू होण्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे स्टार खेळाडूला संघाबाहेर व्हावे लागले आहे. ...

Gautam Gambhir, IND vs ENG ODI Series: "धोका पत्करू, आक्रमक खेळू"; वनडे मालिकेआधी कोच गौतम गंभीरचा इंग्लंडला इशारा - Marathi News | Team India will take risks and play aggressively said Coach Gautam Gambhir warning England ahead of IND vs ENG ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोका पत्करू, आक्रमक खेळू"; वनडे मालिकेआधी कोच गौतम गंभीरचा इंग्लंडला इशारा

Gautam Gambhir, IND vs ENG ODI Series : टी-२० मालिका विजयाचे श्रेय अभिषेक शर्माला - जोस बटलर ...

ICC च्या अंडर १९ वर्ल्ड कप संघात भारतीय संघातील या चारचौघींचा जलवा - Marathi News | These four Indian players have made it to the ICC Under-19 World Cup squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC च्या अंडर १९ वर्ल्ड कप संघात भारतीय संघातील या चारचौघींचा जलवा

वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघातील सर्वाधिक ४ खेळाडूसह अन्य संघातील खेळाडूंसह ICC नं निवडला सर्वोत्तम संघ ...

Yashasvi Jaiswal Ananya Panday : यशस्वी जैस्वाल म्हणाला, "मी विचार करत नाही"; त्यावर अनन्या पांडे म्हणाली- "मला तुझ्यासारखं..." - Marathi News | Yashasvi Jaiswal said he do not think much on criticism then Ananya Panday said i wish i could be like you | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वाल म्हणाला, "मी विचार करत नाही"; त्यावर अनन्या पांडे म्हणाली- "मला तुझ्यासारखं..."

Yashasvi Jaiswal Ananya Panday, Viral Video : अभिनेत्री अनन्या पांडे एका स्पोर्ट्स शो मध्ये क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालची मुलाखत घेत असताना घडला किस्सा ...

"हा सिरियस विषय... "; चॅम्पियन्स ट्रॉफीमधील IND vs PAK मॅचबद्दल गौतम गंभीर काय म्हणाला? - Marathi News | Gautam Gambhir reaction on IND vs PAK match in Champions Trophy 2025 said team India will take Pakistan as seriously as possible | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हा सिरियस विषय... "; चॅम्पियन्स ट्रॉफीमधील IND vs PAK मॅचबद्दल गौतम गंभीर काय म्हणाला?

India vs Pakistan, Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत २३ फेब्रुवारीला भारताचा संघ पाकिस्तानशी भिडणार ...