लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

हेड कोच राहुल द्रविड टीम इंडियाला करणार बाय-बाय? या 2 संघांकडून मिळाली तगडी ऑफर! - Marathi News | Head coach Rahul Dravid will bye-bye to Team India Strong offer received by lucknow super giants mentor rajasthan royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेड कोच राहुल द्रविड टीम इंडियाला करणार बाय-बाय? या 2 संघांकडून मिळाली तगडी ऑफर!

रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडला ही भूमिका सांभाळण्यासाठी राजी केले होते. ...

वर्ल्ड कपनंतर आता राहुल द्रविडचा नवा प्लॅन; IPL टीमचा प्रशिक्षक होणार? चर्चेला उधाण - Marathi News | Rahul Dravid new plan after the World Cup 2023 Will coach the IPL team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपनंतर आता राहुल द्रविडचा नवा प्लॅन; IPL टीमचा प्रशिक्षक होणार? चर्चेला उधाण

राहुल द्रविडचा प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयसोबतचा दोन वर्षांचा करार संपला आहे. त्यामुळे तो हा करार आणखी वाढवून घेणार की नाही, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. ...

हा तर मिशेल 'माज'! वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवून मार्शचं फोटोशूट, क्रिकेटप्रेमींनी 'चोपलं' - Marathi News | ind vs aus world cup final 2023 A controversial photo of Australian all rounder Mitchell Marsh goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा तर मिशेल 'माज'! वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवून मार्शचं फोटोशूट, क्रिकेटप्रेमींनी 'चोपलं'

वर्ल्ड कप विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शचा एक वादग्रस्त फोटो समोर आला असून क्रिकेट चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ...

क्रिकेट संग्रहालयाची रूपरेषा ठरणार लवकरच; मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांची माहिती - Marathi News | Cricket Museum to be outlined soon; Information about Mumbai Cricket Association President | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट संग्रहालयाची रूपरेषा ठरणार लवकरच; मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांची माहिती

बुधवारी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड असा विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना रंगला. यानिमित्ताने काळे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ...

'फिल्डिंग मेडल'ची गोष्ट; फर्स्ट क्लास क्रिकेटही न खेळलेले 'सर' जेव्हा देशाची 'टीम' घडवतात... - Marathi News | After the match of the Indian cricket team, everyone's attention is on who will get the best fielding medal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'फिल्डिंग मेडल'ची गोष्ट; फर्स्ट क्लास क्रिकेटही न खेळलेले 'सर' जेव्हा देशाची 'टीम' घडवतात...

सामना संपल्यावर भारतीय क्रिकेट संघासमोर सध्या एकच महत्त्वाची गोष्ट उरते, ती म्हणजे फिल्डिंग मेडल कोणाला मिळणार? का, कसं घडलं हे?.. ...

विराट कोहलीकडून काय शिकावे? - Marathi News | What to do if you want to be 'Virat'? What can be learned from Virat Kohli?, lets know | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विराट कोहलीकडून काय शिकावे?

एकदिवसीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक ४९ शतकांची बरोबरी करून विराट कोहली आता शतकांच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. ...

World Cupमध्ये इतिहास रचण्याच्या तयारीत शमी, भारताच्या एकाही गोलंदाजाला जमलेली नाही अशी कामगिरी - Marathi News | Mohammed Shami who is preparing to create history in the World Cup no other Indian bowler has achieved | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :World Cupमध्ये इतिहास रचण्याच्या तयारीत शमी, भारताच्या एकाही गोलंदाजाला जमलेली नाही अशी कामगिरी

12 नोव्हेंबरला दिवाळीच्याच दिवशी बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. ...

कोहलीचा 'बल्ला',घडाळ्याच्या काट्यांवर कल्ला! या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक तास केलीय फटकेबाजी - Marathi News | 14 hours and 39 minutes, Virat Kohli has batted for the longest time in this World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीचा 'बल्ला',घडाळ्याच्या काट्यांवर कल्ला! या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक तास केलीय फटकेबाजी

१६ गुणांसह भारतीय संघ विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. ...