Bhavya Narasimhamurthy trending Photo's: काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक भाव्या नरसिम्हमूर्ती यांनी भारतीय सैन्याच्या प्रादेशिक सेनेत (Territorial Army) लेफ्टनंट म्हणून IMA मध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांच्या देशसेवेच्या भूमिकेबद्दल वाचा. ...
“भारतीय सेनेवर देशाच्या केवळ 10 टक्के लोकसंख्येचे नियंत्रण आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते बिहारच्या कुटुम्बा येथे प्रचारसभेत बोलत होते. राहुल यांच्या या विधानावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत, ते “भारतीय सेन्य विरोधी” असल्याचे म्हटले आहे. ...
पंजाबमधील फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली. बीएसएफने अधिकृत निवेदन जारी करून घुसखोराचे नाव इम्तियाज अहमद असे असल्याचे म्हटले आहे. ...