शेजारी देशाने सीमापार दहशतवादी कारवायांना मदत करणे थांबविले नाही, तर भारतीय लष्कर सीमा ओलांडून पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यास मागेपुढे पाहणार नाही ...
सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि शस्रसंधीच्या उल्लंघनामध्ये घट न झाल्याने संतप्त झालेल्या भारताच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. वारंवार सांगूनही पाकिस्तान सुधरत नसेल तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक केली जाईल, असा र ...
नवी दिल्ली, दि. ६ - भारत आणि चीनमध्ये सुमारे दोन महिने चाललेला डोकलाम विवाद थांबून आता परिस्थिती सर्वसामान्य बनू लागली आहे. मात्र असे असले तरी लष्कराने दोन आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. उत्तरेकडील सीमेवर संघर्ष उदभवल्यास पश्चिमेकडील शत्रू ...
जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथील बेहीबाग येथे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षा जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं असून, चकमक अजून थांबलेली नाही ...
डोकलाम क्षेत्रातून चीनने आपले सैनिक भारतीय सैनिकांसोबतच मागे घेतल्याच्या बातमीचे स्वागतही कमालीच्या सावधपणे केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स संमेलनाला जाण्याच्या मुहूर्तावर हा वाद थांबल्याचा आनंद सा-यांनाच झाला ...
सुरक्षेच्या मुद्यावरून सुरू असणारा वाद पाहता सरकार लवकरच लष्करी जवान तसेच अधिकार्यांसाठी स्वतंत्र मोबाइल फोन आणि नेटवर्क सुरू करणार असल्याचे वृत्त आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलेले लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांनी पुन्हा एकदा लष्करी गणवेश अंगावर चढवला आहे ...