जम्मू काश्मीरमधील आरएस पुरा सेक्टरमधील अरनिया परिसरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ...
अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू इस्माईल ठार झाला आहे. नौगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी अबू इस्माईलला ठार केलं आहे. ...
भारतीय लष्करातील जवळपास 100 हून अधिक लेफ्टनंट कर्नल आणि मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यांनी प्रमोशनमध्ये कथित स्वरुपात भेदभाव व अन्याय होत असल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यामुळे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांना नवीन आव्हानांचा सामना करा ...
शहीद संतोष महाडिक यांच्या अंत्यविधीवेळीच स्वाती महाडिक यांनी भारतीय सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा निर्धार केला होता. त्यांनी आपली ही शपथ पुर्ण केली असून सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. ...
रात्रीचे दोन वाजले असताना डोकलाम वादावर चर्चा करण्यासाठी विजय गोखले आणि चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांची बैठक सुरु होते. तोडगा निघावा यासाठी सुरु असलेली भारत आणि चीनमधील ही बैठक जवळपास तीन तास सुरु होती. या तीन तासांच्या चर्चेनंतर सकारात्मक व ...