भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी काल (दि.22) अचानक श्रीनगगर येथील आर्मी पब्लिक स्कूलला भेट दिली. महेंद्रसिंह धोनीच्या या सरप्राईझ भेटीवर शाळेतील विद्यार्थी खूप खुश झाले. ...
संरक्षण मंत्रालयानं 1972 मध्ये जाहीर केलेल्या एका आदेशानुसार वीरता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या जवानांना भत्ता दिला जातो. खुद्द पुरस्कार मिळवणाऱ्या जवानाला हा भत्ता दिला जातो आणि त्याच्या मृत्यूनंतर हा भत्ता त्याच्या विधवा पत्नीला मिळतो. ...
जम्मू काश्मीरमधील हंदवाडा येथे चकमकीदरम्यान लष्कर जवानांनी दहशवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. मारले गेलेले तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ...
जम्मू काश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश मिळालं असून तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आलं आहे. लष्कर आणि राज्य पोलिसांनी केलेल्या दहशतवादी विरोधी संयुक्त कारवाई ऑपरेशन कुंड अतंर्गत कुलगामसहित इतर राज्यातून तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आलं आहे. ...