लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासहीत 3 जवान शहीद, कुरापती पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन - Marathi News | Three jawans killed, including an officer, and one injured in ceasefire violation by Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासहीत 3 जवान शहीद, कुरापती पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

कुरापती पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय सैन्यातील तीन जवानांसहीत एक अधिकारी शहीद ...

अतिरेक्यांचे समर्थन बंद केल्यास पाकशी चर्चा, जनरल बिपिन रावत यांचे स्पष्टीकरण - Marathi News |  Discussion with Pakistan, General Bipin Rawat's explanation, if the withdrawal of terrorists support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिरेक्यांचे समर्थन बंद केल्यास पाकशी चर्चा, जनरल बिपिन रावत यांचे स्पष्टीकरण

जम्मू -काश्मिरात अतिरेक्यांना मदत करणे पाकिस्तान जेव्हा बंद करेल तेव्हाच शांतता चर्चा होईल, असे स्पष्टीकरण लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिले आहे. बाडमेरजवळ सैन्याच्या युद्धसरावादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. ...

पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं बंद केलं तरच चर्चा होणार - लष्करप्रमुख बिपीन रावत  - Marathi News | Only after Pakistan closes support to terrorists will be discussed - Army Chief Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं बंद केलं तरच चर्चा होणार - लष्करप्रमुख बिपीन रावत 

पाकिस्तान जेव्हा जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाठिंबा देणं बंद करेल, तेव्हाच शांततेची चर्चा सुरु होईल अशा थेट इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे ...

‘१९७१’च्या भारत-पाक युद्धाचा साक्षीदार अकोल्यातील अंदुरा गावात! - Marathi News | Witness of Indo-Pak war of '1971 'in Andorra village of Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘१९७१’च्या भारत-पाक युद्धाचा साक्षीदार अकोल्यातील अंदुरा गावात!

अकोला : भारत-पाक युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर लढलेला सैनिक अकोल्या जिल्ह्यातील अंदुरा येथे आहे. या युद्धास १६ डिसेंबर रोजी ४५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पूर्वसंध्येवर अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना युद्धाच्या स्मृतींना ...

आज विजय दिवस ! जेव्हा 1971 च्या युद्धात पाकिस्तानने गुडघे टेकत पत्करली होती शरणागती - Marathi News | Victory Day today! When the war was in 1971, Pakistan had bowed knee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज विजय दिवस ! जेव्हा 1971 च्या युद्धात पाकिस्तानने गुडघे टेकत पत्करली होती शरणागती

भारतामध्ये आजचा दिवस (16 डिसेंबर) विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1971 साली भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला होता. ...

काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये हिमकडा कोसळला, सहा जवान बेपत्ता - Marathi News | Snowflake collapses in Kashmir's Gurez Sector, three jawans missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये हिमकडा कोसळला, सहा जवान बेपत्ता

जम्मू-काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी हिमकडा कोसळला. या दुर्घटनेत तीन जवान बेपत्ता झाल्याची माहिती आहे. ...

अमरनाथ दहशतवादी हल्ल्यात सहभागी तीन दहशतवाद्यांना जवानांनी केलं ठार  - Marathi News | Three of the terrorists involved in Amarnath attack killed by the soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ दहशतवादी हल्ल्यात सहभागी तीन दहशतवाद्यांना जवानांनी केलं ठार 

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला करणा-या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळालं आहे. अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 19 भाविक जखमी झाले ह ...

जम्मू काश्मीरमधील काझीगुंड येथे चकमक, एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Kashmiri militant, one jawan martyr and two terrorists in Kabul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमधील काझीगुंड येथे चकमक, एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील काझीगुंड येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले आहे. तर अन्य एक जवान जखमी झाला आहे. लष्कराने या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले ...