दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर रविवारी पहाटे आत्मघती हल्ला करणा-या ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तीन अतिरेक्यांपैकी दोघे काश्मीरमधील स्थानिक युवक होते, असे सोमवारी स्पष्ट झाले. ...
श्रीनगर विमानतळाजवळच्या बीएसएफ कॅम्पवर ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या नूर मोहम्मद तांत्रे (४७) हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ठार झाला. ...
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भागात जाऊन कारवाई करणे इतके सोपे नव्हते पण घातक कमांडोंनी या मोहिमेतून आपले शौर्य, साहस आणि जिगर जगाला दाखवून दिली आहे. ...
काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय जवानांवर केलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह चार जवानांना वीरमरण आल्याचे वृत्त घेऊन धडकताच समस्त भारतवासी ...