सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. ...
पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचे कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासहित तीन जवान शहीद झाले. ...
जम्मू-कश्मीरमध्ये सीमा भागातील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. या गोळीबारात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत तर एक जवान जखमी झाला आहे ...
छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणा-या व मराठ्यांच्या युद्धकौशल्याची शौर्यगाथा त्रिखंडात दुमदुमत ठेवणाºया ‘मराठा लाइट इन्फन्ट्री’ या लष्करातील सर्वात जुन्या सैन्यदलास शनिवारी २५० वर्षे पूर्ण झाली. या रेजिमेंटच्या द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त ...
ष्करामार्फत उभारण्यात येणा-या ३ पुलांपैकी शेवटचा पूल करी रोड स्थानकात रविवारी उभारण्यात येणार आहे. पुलाच्या उभारणीसाठी लष्कर सज्ज झाले असून, पुलासाठी मध्य रेल्वेनेदेखील विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला आहे. सकाळी ८ वाजून ३० मिनिटांपासून ६ ते ८ तासांपर् ...
‘जिंदगी की असली उडाण अभी बाकी है, हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, आगे सारा आसमान अभी बाकी है’ या बुलंद आत्मविश्वासाने देशाचे भावी सैनिक देशसेवेसाठी सज्ज झाले. ...