लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

चित्तथराराक युद्ध प्रात्यक्षिकांनी फेडले प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे - Marathi News | spectacular war demonstrations audience's Eyelashes | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :चित्तथराराक युद्ध प्रात्यक्षिकांनी फेडले प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे

हृदयस्पर्शी... शहीद वडिलांच्या युनिफॉर्मवर त्या चिमुरडीनं लावलं शौर्यपदक - Marathi News | Major Satish Dahiya girl put Shaurya Chakra on his uniform photos get viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी... शहीद वडिलांच्या युनिफॉर्मवर त्या चिमुरडीनं लावलं शौर्यपदक

त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले जात असताना स्थानिक लोकांनी दगडफेक करत लष्कराची गाडी रोखून धरली. ...

बडगाम येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार  - Marathi News | One terrorist killed in Badgam encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बडगाम येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार 

जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये बडगाममधील एरिझल गावात ही चकमक काल रात्री सुरू झाली होती.   ...

जवानांना मिळणार अत्याधुनिक शस्त्रे; ५,३६६ कोटींचा खर्च - Marathi News |  Sophisticated weapons to be available to the soldiers; Expenditure of Rs 5,366 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांना मिळणार अत्याधुनिक शस्त्रे; ५,३६६ कोटींचा खर्च

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील तैनात जवानांसाठी सरकार लवकरच नव्या रायफल्स खरेदी करणार आहे. यात लाइट मशिन गन आणि क्लोज क्वार्टर बॅटल कार्बाइन्स (रायफल) यांचा समावेश आहे. हे काम फास्ट ट्रॅक प्रोसिजर (एफटीपी) द्वारे सुरू आहे. ...

धोक्याची (सर)हद्द... भारतीय लष्करात ५२ हजार जवानांची कमतरता; केंद्राची चिंताजनक माहिती - Marathi News | Armed forces reeling under shortage of over 52000 soldiers Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोक्याची (सर)हद्द... भारतीय लष्करात ५२ हजार जवानांची कमतरता; केंद्राची चिंताजनक माहिती

सध्याच्या घडीला लष्करात वरिष्ठ अधिकाऱ्यांची 7,680 पदं रिक्त आहेत. ...

शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार  - Marathi News | The entire expenditure on the education of martyrs' children will be taken by the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार 

देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या जवानांच्या मुलांच्या भवितव्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शहीद, जखमी आणि बेपत्ता जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे सरकारने जाहीर केले आहे. ...

वैद्यकीय सेवेबरोबर नेतृत्व गुणांचा विकास करा : बिपीन पुरी : - Marathi News | Develop leadership qualities with medical services: Bipin puri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैद्यकीय सेवेबरोबर नेतृत्व गुणांचा विकास करा : बिपीन पुरी :

पुण्याच्या लष्करी महाविद्यालयाच्या ५२ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा मोठ्या दिमाखात लष्करी महाविद्यालयाच्या परेड मैदानावर उत्साहात पार पडला. ...

बाॅम्बे सॅपर्स बॅण्डच्या सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने - Marathi News | bombay sappers performans in ftii | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :बाॅम्बे सॅपर्स बॅण्डच्या सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने