रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्... औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा नाशिक : एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
Indian army, Latest Marathi News
येथील पुजारी कांकेर परिसरात ही चकमक झाली. ...
करी रोड, आंबिवली आणि एल्फिन्स्टन-परळ येथे लष्करामार्फत पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या काळात एकूण २० पादचारी पूल उभारण्यात आले असून, जूनअखेर आणखी २२ पादचारी पुलांचे काम पूर्ण होणार आहे ...
नियंत्रण रेषेवर सुरु असलेल्या लढाईत भारतीय सैन्य वर्चस्व गाजवत असून भारतीय लष्कराच्या दणकेबाज कारवाईपुढे पाकिस्तानी सैन्य पुरते हतबल झाले आहे. ...
लष्करात निपुण, प्रतिभावंत सैनिकांची फळी निर्माण करण्यासाठी भारतीय सैन्याने सुधारणा कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु केली आहे. ...
सुरक्षा दलातील जवानांनी जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात काही दहशतवाद्यांना घेराव घातल्याची माहिती समोर आली आहे. ...
सैन्यातील नोकरीच्या आमिषाने लष्करी सुभेदाराने उत्तर महाराष्ट्रातील ३०० जणांना सात कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. ...
१९६५ सालच्या पाकिस्तानविरोधातील युद्धात लढलेल्या सेवानिवृत्त सैनिकाची शासनानेच मंजूर केलेल्या जमिनीसाठी वाताहत सुरू आहे. ...
बाळाला कवेत घेऊन अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेल्या मेजर कुमूद यांना पाहून उपस्थितांची छाती अभिमानाने फुलली होती. ...