लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

रमजान संपताच ऑपरेशन ऑलआऊट सुरू; बांदिपुरात 4 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | indian army started military operation against terrorists after ceasefire ends in jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रमजान संपताच ऑपरेशन ऑलआऊट सुरू; बांदिपुरात 4 दहशतवाद्यांचा खात्मा

शस्त्रसंधी संपल्यानंतरची जवानांची पहिली धडक कारवाई ...

मुसलमानांनीच नव्हे तर हिंदूंनीही औरंगजेबच्या हौतात्म्यास सलाम करायला हवा - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray's comment on martyr Aurangzeb Jammu and Kashmir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसलमानांनीच नव्हे तर हिंदूंनीही औरंगजेबच्या हौतात्म्यास सलाम करायला हवा - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संरक्षण मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. ...

जम्मू-काश्मीरमधील शस्रसंधी संपुष्टात, दहशतवाद्यांविरोधातील कारवाईस पुन्हा होणार सुरुवात   - Marathi News | Governmen end ceasefire in Jammu & Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील शस्रसंधी संपुष्टात, दहशतवाद्यांविरोधातील कारवाईस पुन्हा होणार सुरुवात  

रमजानच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी संपुष्टात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...

धाडसाचं 'क्षितिज'... शत्रूंशी थेट भिडण्यासाठीच नागपूरचा तरुण झाला लेफ्टनंट - Marathi News | To fight with the enemy he became Lieutenant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धाडसाचं 'क्षितिज'... शत्रूंशी थेट भिडण्यासाठीच नागपूरचा तरुण झाला लेफ्टनंट

मायभूमीच्या प्रेमासाठी आसुसलेला हा तरुण लहानपणीचे स्वप्न पूर्ण करीत अखेर लेफ्टनंट झाला. रोमांचित करणारी ही यशोगाथा आहे क्षितिज लिमसे या नागपूरकर तरुणाची. ...

संरक्षण मंत्र्यांचा भीषण वास्तवाला सोन्याचा मुलामा - Marathi News | Defence Ministers news | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संरक्षण मंत्र्यांचा भीषण वास्तवाला सोन्याचा मुलामा

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत जी उत्तरे दिली आहेत, त्या उत्तरांनी कुणाचेच समाधान न होता उलट असंख्य प्रश्नच निर्माण झाले आहेत. ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून अपहृत जवानाची हत्या - Marathi News | Army jawan abducted in jammu kashmirs Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून अपहृत जवानाची हत्या

अपहृत जवान पूँछ जिल्ह्याचा रहिवासी ...

पाकिस्तानच्या कुरापती थांबेनात, गोळीबारात भारताचे चार जवान शहीद, पाच जखमी  - Marathi News | Four Indian soldiers martyred and three injured in Pakistan's firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या कुरापती थांबेनात, गोळीबारात भारताचे चार जवान शहीद, पाच जखमी 

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बेछुट गोळीबार केला असून, या गोळीबारात भारताच्या चार जवानांना वीरमरण आले आहे. ...

काश्मीरमध्ये घुसणारे सहा दहशतवादी ठार - Marathi News | Six terrorists killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये घुसणारे सहा दहशतवादी ठार

प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरक्षा दलाने रविवारी पहाटे हाणून पाडला. ...