लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

Video: पाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! - Marathi News | Pakistani Army drags kicks blindfolded men Major Surendra Poonia shows video asks UN to watch it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल!

माजी लष्करी अधिकाऱ्यानं शेयर केला पाकिस्तानी लष्कराचा क्रूरपणा दाखवणारा व्हिडीओ  ...

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना फेटाळला काश्मिरबाबतचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल - Marathi News | Army Chief Bipin Rawat rejects United Nations Report on Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना फेटाळला काश्मिरबाबतचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा संयुक्त राष्ट्रांनी दिलेला अहवाल लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी फेटाळून लावला आहे. ...

देशसेवेसाठी पार्थने सोडला अभियांत्रिकीचा मोह - Marathi News | Parth left Engineering for Nation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशसेवेसाठी पार्थने सोडला अभियांत्रिकीचा मोह

पार्थ प्रतीक गोडसे हा सामान्य मुलांसारखा राज्य माध्यमिक बोर्डातून बारावी झालेला विद्यार्थी. मात्र इंजिनीअर होण्यापेक्षा सैन्यसेवेला अधिक महत्त्व देणाऱ्या पार्थला वायुसेनेचा अधिकारी व्हायचे आहे. ...

Operation All Out :  कुपवाडामधील चाद्दर परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एकाचे आत्मसमर्पण - Marathi News | Operation All Out: Two Terrorists killed in the Chaddar area of ​​Kupwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Operation All Out :  कुपवाडामधील चाद्दर परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एकाचे आत्मसमर्पण

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील चाद्दर परिसरात लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे ...

काश्मीरमध्ये भारतद्वेषाचं विष पेरणाऱ्या दहशतवाद्यांना झटका; लष्कराचा 'हा' निर्णय देणार धक्का!   - Marathi News | center and indian army is thinking not to give terrorist dead body to his family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये भारतद्वेषाचं विष पेरणाऱ्या दहशतवाद्यांना झटका; लष्कराचा 'हा' निर्णय देणार धक्का!  

लष्करी कारवाईत दहशतवादी मारला जातो, तेव्हा दहशतवादी संघटनांना आयतीच संधी मिळते. या अंत्ययात्रांचे व्हिडीओ आणि तरुणांची माथी भडकवणारे मेसेज सोशल मीडियावर फिरवले जातात. ...

Operation All Out : अनंतनागमध्ये लष्कराकडून चार दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Operation All Out: 2 terrorists gunned down by security forces in Anantnag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Operation All Out : अनंतनागमध्ये लष्कराकडून चार दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑपरेशन ऑल आऊट मोहीम अधिक तीव्र केल्यानंतर लष्कराने शुक्रवारी सकाळी अजून चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे ...

इंडियन आर्मीची पार्श्वभूमी असलेल्या बॉलिवूडच्या 7 लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | 7 Famous Bollywood Actresses Who Come From Military Background | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आर्मीची पार्श्वभूमी असलेल्या बॉलिवूडच्या 7 लोकप्रिय अभिनेत्री

पाकमध्ये निवडणुका तोंडावर, शस्त्रसंधी उल्लंघनात 400 टक्क्यांची वाढ   - Marathi News | Pakistan Ceasefire Violation pak election nearing firing along international border up by 400 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकमध्ये निवडणुका तोंडावर, शस्त्रसंधी उल्लंघनात 400 टक्क्यांची वाढ  

पाकिस्तानमधील निवडणुका जवळ येत आहेत. यातच, पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात येत आहे. यावर्षी पाकिस्तानने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तब्बल 480 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. ...