लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला" - Marathi News | samastipur martyr jawan aman singh india china face off in ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"

India China FaceOff : भारत आणि चीनमध्ये सोमवारी दुपारपासून सुरु झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. ...

शहीद जवानाचे वडील म्हणाले, नातवंडांनाही लढायला पाठवणार... वीरूने केला 'बापमाणसा'ला सलाम - Marathi News | Virender Sehwag in tears after Sepoy Kunan Kumar's father says he will send his two grandsons to fight for nation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शहीद जवानाचे वडील म्हणाले, नातवंडांनाही लढायला पाठवणार... वीरूने केला 'बापमाणसा'ला सलाम

वीरेंद्र सेहवागनं एका शहीद जवानाच्या वडिलांचा व्हिडीओ शेअर करत कडल सॅल्यूट ठोकला. ...

India China Faceoff : हिंसक झटापटीत चीनचे 35 सैनिक ठार, अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा - Marathi News | US intelligence says 35 chinese troops died in galwan valley dispute with indian army | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff : हिंसक झटापटीत चीनचे 35 सैनिक ठार, अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा

अकोल्यात आम आदमी पक्षाने केली चिनी उत्पादनांची जाहीर होळी - Marathi News | Aam Aadmi Party Holi of Chinese products in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात आम आदमी पक्षाने केली चिनी उत्पादनांची जाहीर होळी

शहिदांना अकोल्यात आम आदमी पक्षाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करून चिनी उत्पादनांची जाहीर होळी करण्यात आली. ...

India China Faceoff : लष्कराला 'इमर्जन्सी पॉवर्स'; चीनला जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारकडून 'फ्री-हँड' - Marathi News | India Chine Faceoff : Indian Army given emergency powers to combat Chinese at LAC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff : लष्कराला 'इमर्जन्सी पॉवर्स'; चीनला जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारकडून 'फ्री-हँड'

India Chine Faceoff : चीनच्या आक्रमक कारवाईला जशास तसे उत्तर देण्यासाठी मोदी सरकारनंही लष्कराला सर्वाधिकार बहाल केले आहेत.  ...

India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह - Marathi News | India Chine Faceoff : The Nation will never forget their bravery and sacrifice - Rajnath Singh     | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह

India Chine Faceoff : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शहीद जवानांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. ...

India China Faceoff : शहीद जवानाच्या आईला अश्रू अनावर; म्हणाली 'माझा मुलगा मला परत द्या' - Marathi News | India China Faceoff rajesh orang martyred of birbhum west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff : शहीद जवानाच्या आईला अश्रू अनावर; म्हणाली 'माझा मुलगा मला परत द्या'

India China Faceoff : चीन सैन्याशी दोन हात करणाऱ्या 20 शहीद जवानांची नावे जवानांची नावं प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...

India Chine Faceoff : दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव - Marathi News | Hamirpur remembers 21-yr-young sepoy Ankush Thakur, martyred in Indo-China LAC standoff in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India Chine Faceoff : दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव

India Chine Faceoff : अंकुश ठाकूर हे 2018 मध्ये भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. ...