लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

India China Face Off: गलवान हिंसक झटापट; 3 दिवसांनंतर चीनने 2 मेजरसह 10 भारतीय जवानांना सोडले - Marathi News | india china face off galwan valley conflict indian army men captured by chinese army released  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: गलवान हिंसक झटापट; 3 दिवसांनंतर चीनने 2 मेजरसह 10 भारतीय जवानांना सोडले

यापूर्वी जुलै, 1962मध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना बंदी बनवले होते. गलवान घाटीतील युद्धाच्यावेळी भारताचे जवळपास 30 जवान धारातिर्थी पडले होते, तर बऱ्याच जवानांना चिनी सैन्याने पकडले होते. त्यांना नंतर सोडण्यात आले. ...

India China FaceOff : शहीद जवानांच्या प्रत्येक कुटुंबाला 36 लाख रुपये आणि नोकरी मिळणार, बिहार सरकारचा निर्णय - Marathi News | bihar govt announced 36-lakh ex gratia and job to martyred soldiers family galwan valley clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff : शहीद जवानांच्या प्रत्येक कुटुंबाला 36 लाख रुपये आणि नोकरी मिळणार, बिहार सरकारचा निर्णय

बिहारमधील पाच शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी 11 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ...

गलवान खोऱ्यात 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?; हल्ल्यातील जखमी जवानानं सांगितला संपूर्ण घटनाक्रम - Marathi News | What exactly happened that night in Galvan Valley; The wounded indian soldier told the whole story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवान खोऱ्यात 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?; हल्ल्यातील जखमी जवानानं सांगितला संपूर्ण घटनाक्रम

India China Faceoff : मोठा खुलासा! चीनने 'या' भीतीने लपवला मृत सैनिकांचा आकडा - Marathi News | India China Faceoff why china hide death toll soldiers killed galvan valley | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff : मोठा खुलासा! चीनने 'या' भीतीने लपवला मृत सैनिकांचा आकडा

India China Faceoff : भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. ...

India China Faceoff :'...तर आमच्यासह 'या' दोन देशासोबतही लढावं लागेल'; चीनची भारताला पुन्हा धमकी - Marathi News | China has also threatened India with fighting Pakistani and Nepalese forces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff :'...तर आमच्यासह 'या' दोन देशासोबतही लढावं लागेल'; चीनची भारताला पुन्हा धमकी

दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल, असं चीनकडून सांगण्यात येत आहे. परंतु दूसरीकडे भारताला धमकी देण्याचा प्रयत्न देखील चीनकडून केला जात आहे. ...

देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती - Marathi News | demchok and pegong villages are being evacuated in east ladakh sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती

सीमेवर चीनने आपल्या सैन्यात वाढ केल्यानंतर भारताने गलवान घाडी, दौलत बेग ओल्डी, चुशुल आणि देपसांगमध्ये अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सुत्रांनी सांगितले. ...

भारताची चीनला घेरण्याची तयारी, सीमेवर जवान सतर्क, रस्ता बांधणीला वेग - Marathi News | india china conflict ladakh galwan valley indian army high alert front line base, speeding up road construction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची चीनला घेरण्याची तयारी, सीमेवर जवान सतर्क, रस्ता बांधणीला वेग

उत्तराखंडमधील चीनच्या सीमेसह संपूर्ण वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) जवानांच्या सतर्कतेत वाढ करण्यात आली आहे ...

India China Face Off: चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी - Marathi News | Fighters warships moved to forward bases after bloodiest day in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी

प्रचंड तणाव : लडाखमध्ये नौदल, हवाईदल, लष्कर तैनात ...