लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

अलर्ट! 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, लष्कराला देण्यात आलाये 'असा' आदेश - Marathi News | Around 300 terrorists preparing to infiltrate in jammu and kashmir indian army increased surveillance on loc sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलर्ट! 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, लष्कराला देण्यात आलाये 'असा' आदेश

भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीओकेमधील दहशतवादी तळांवर असलेल्या अनेक दहशतवाद्यांना कोरोनाची लागण झालेली असू शकते. यासंदर्भातही भारतीय लष्कर सतर्क आहे.  ...

महाराष्ट्रात लष्कराला बोलावण्याची गरजच काय ? घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट - Marathi News | Why is it necessary to call the army in Maharashtra? Dr. Ulhas Bapat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात लष्कराला बोलावण्याची गरजच काय ? घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट

राज्य सरकार 'आम्हाला परिस्थिती हाताळता येत नाही.' असे म्हणत असेल तर पुण्याच्या पोलिसांसाठी ती कमीपणाची बाब म्हणावी लागेल.. ...

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir 2 unidentified terrorists 1 hardcore associate of terrorists killed SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. ...

Coronavirus : धक्कादायक! एकाच ATMमध्ये गेलेल्या 3 जवानांना कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus 3 army personnel corona who withdraw money from same atm baroda SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : धक्कादायक! एकाच ATMमध्ये गेलेल्या 3 जवानांना कोरोनाची लागण

Coronavirus : तीनही जवान एकाच ATM मध्ये पैसे काढायला गेले होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 28 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | JammuAndKashmir 2 terrorists killed in Operation Melahura Shopian SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. ...

राज्यातील पहिला प्रयोग! बारामतीत पोलिसांसह माजी सैनिक बनले 'कोरोना वॉरियर्स' - Marathi News | former indian soldier become Corona Warriors; The first experiment in the state was help by Soldier to Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील पहिला प्रयोग! बारामतीत पोलिसांसह माजी सैनिक बनले 'कोरोना वॉरियर्स'

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी हे माजी सैनिक देशसेवा म्हणुन विना मोबदला पार पाडणार आहेत.. ...

CoronaVirus: कोरोनापासून लष्कराला दूर ठेवण्यात यश- राजनाथसिंह - Marathi News | Coronavirus crisis biggest invisible war Armed forces and military assets adequately protected says rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोनापासून लष्कराला दूर ठेवण्यात यश- राजनाथसिंह

सीमापलीकडील आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज ...

पुणे शहरातील लष्करी आस्थापनांमध्ये होतेय कोरोनासंदर्भातल्या केंद्राच्या नियमावलीचे काटेकोर पालन - Marathi News | Followed central rules by the indian Army Establishment with social distansing in the pune city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुणे शहरातील लष्करी आस्थापनांमध्ये होतेय कोरोनासंदर्भातल्या केंद्राच्या नियमावलीचे काटेकोर पालन

पुण्यात देशातील तिन्ही दलांला लागणारे अधिकारी तयार करणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था ...