लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

भारत-चीन तणाव : लडाखमध्ये अशी आहे भारताची तयारी; जवानांनी बनवला VIDEO, ड्रॅगनला प्रत्युत्तर! - Marathi News | central minister g kishan reddy release army preparation video amid india china standoff in ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन तणाव : लडाखमध्ये अशी आहे भारताची तयारी; जवानांनी बनवला VIDEO, ड्रॅगनला प्रत्युत्तर!

व्हिडिओमध्ये लडाखमध्ये टँकपासून ते पायदळ सैन्याची कशी तयारी आहे, हेही दाखवण्यात आले आहे. याचाच अर्थ भारतीय जवानांसाठीही कोणतेही लक्ष अवघड नाही. खरेतर हा व्हिडिओ शत्रूसाठी इशारा आहे. ...

Ladakh Standoff: चीनची पुन्हा कुरघोडी; भारतीय सीमेजवळ काही तासांतच हजारो सैनिकांना केले तैनात - Marathi News | China Thousands of troops were deployed near the Indian border in a matter of hours | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Ladakh Standoff: चीनची पुन्हा कुरघोडी; भारतीय सीमेजवळ काही तासांतच हजारो सैनिकांना केले तैनात

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu & Kashmir Four terrorists killed in Shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. ...

Ladakh Standoff: भारताविरुद्ध चीनची नरमाईची भूमिका; सीमाप्रश्नावर शांततापूर्ण मार्ग काढण्याची तयारी - Marathi News | China is ready to resolve its border dispute with India peacefully | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ladakh Standoff: भारताविरुद्ध चीनची नरमाईची भूमिका; सीमाप्रश्नावर शांततापूर्ण मार्ग काढण्याची तयारी

लष्करी व डिप्‍लोमेटिक लेवलवर चीनशी चर्चा यापुढे देखील सुरूच राहील असं परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. ...

‘एव्हिएशन विंग’ प्रदान : ‘कॅट्स’ची ४५ वैमानिकांची तुकडी देशसेवेत - Marathi News | CAT's 45 pilots in national service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘एव्हिएशन विंग’ प्रदान : ‘कॅट्स’ची ४५ वैमानिकांची तुकडी देशसेवेत

४५ वैमानिकांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडावर मास्क बांधून व शारिरिक अंतर राखून सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी केंद्र सरकारकडून कोरोना आजारापासून बचावासाठी सुचविण्यात आलेल्या सर्व उपायोजनांचे पालन करत सोहळा आटोपशीर घेतला गेला. ...

Ladakh Standoff: ...म्हणून चीनच्या सैन्याने घेतली माघार; आंतरराष्ट्रीय तज्ञांनी सांगितले तीन प्रमुख कारण - Marathi News | expert on international affairs said that the Chinese troops withdrew after the Indian troops responded to China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ladakh Standoff: ...म्हणून चीनच्या सैन्याने घेतली माघार; आंतरराष्ट्रीय तज्ञांनी सांगितले तीन प्रमुख कारण

कोरोना व्हायरमुळे जगभरातील अनेक महत्वाचे देश चीनवर दबाव टाकत आहे. ...

Ladakh Standoff: चीनचे सैन्य २ किमी मागे हटले, लवकरच तणाव निवळणार - Marathi News | Ladakh standoff: Slight retreat by Indian, Chinese troops at Galwan Valley before crucial meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ladakh Standoff: चीनचे सैन्य २ किमी मागे हटले, लवकरच तणाव निवळणार

गलवान खोऱ्यातील फोर फिंगर भागात काही दिवसांपासून भारत आणि चिनी सैन्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. ...

लडाख म्हणजे डोकलाम नाही, युद्धासाठी तयार; चीनची भारताला थेट धमकी - Marathi News | china threatens india ladakh is not doklam we full preparaed to war  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाख म्हणजे डोकलाम नाही, युद्धासाठी तयार; चीनची भारताला थेट धमकी

चीनने म्हटले आहे, की आमच्या सैन्याने भारतासोबत पहाडांत लढण्याची पूर्ण तयारी केली आहे. चीनने म्हटले आहे, की डोकलाम घटनेनंतर त्यांनी त्यांच्या सैन्यात टँक आणि अत्याधुनिक ड्रोनदेखील सामील केले आहेत. ...